couple from Buldhana who came to Bhusawal for marriage died in an accident | लग्नानिमित्त भुसावळात आलेले बुलढाणा येथील दाम्पत्य अपघातात ठार

लग्नानिमित्त भुसावळात आलेले बुलढाणा येथील दाम्पत्य अपघातात ठार

भुसावळ जि.जळगाव : भरधाव डंपरने मोटारसायकलला  धडक दिल्याने बुलढाणा येथील रहिवासी असलेले दाम्पत्य ठार झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी ८.३० वाजता खडका चौफुलीनजीक घडली. 

चंद्रकांत जगन्नाथ वराडे (६५) आणि संध्या वराडे (५५) असे ठार झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे. नातेवाईकाच्या लग्नासाठी ते भुसावळात आले होते.

Web Title: couple from Buldhana who came to Bhusawal for marriage died in an accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.