शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
3
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
4
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
5
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
6
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
7
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
8
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
9
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
10
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
11
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
12
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
13
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
14
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
15
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
16
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
17
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
18
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
19
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
20
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

पशू-पक्ष्यांसाठी करा... फटाकेमुक्त दिवाळी साजरी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 17:05 IST

जनजागृती मोहिम : वाहनधारकांना दिली फटाक्यांच्या दुष्परिणामांची माहिती

ठळक मुद्देआकाशवाणी चौकात राबविली जनजागृती मोहिम फटाक्यांचे दुष्पपरिणामाची दिली माहितीमोहिमेला जळगावकरांचा प्रतिसाद

जळगाव- फटाक्यांच्या आवाजामुळे व धुरामुळे मानवी आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम तर होतोचं, परंतु कधी-कधी दिवाळी फटाके प्राण्यांच्या जीवावरही बेतले आहे. त्यामुळे पर्यावरणाचा -हास टाळण्यासाठी आणि पशू-पक्ष्यांच्या रक्षणासह सुदृध मानवी आरोग्यासाठी  ‘फटाकेमुक्त दिवाळी’ साजरी करावी, असा संदेश पशू अ‍ॅनिमल प्रोटेक्शन असोसिएशनच्या सदस्यांनी शनिवारी आकाशवाणी चौकात जनजागृती मोहिम राबवून दिला.

दिल लगाओ..तीली नहीगो ग्रीन.., दिल लगाओ..तीली नही...फटाकेमुक्त दिवाळी साजरा करा, प्राण्यांजवळ फटाके फोडू नका...यासह विविध घोषवाक्य लिहीलेली फलके हातात घेवून पशू अ‍ॅनिमल प्रोटेक्शन असोसिएशनच्या सदस्यांनी शनिवारी सकाळी १० वाजता आकाशवाणी चौकात फटाकेमुक्त दिवाळी जनजागृती मोहिम राबविण्यास सुरूवात केली. यावेळी असोसिएशनच्या सदस्यांनी आकाशवाणी चौकातून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना फटाक्यांमुळे होणा-या दुष्पपरिणामांची माहिती दिली. तर फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचाही संकल्पही करून घेतला. दोन तास ही मोहिम राबविण्यात आली. नागरिकांचा या मोहिमेला प्रतिसाद मिळाला.मोहिमेत यांचा होता सहभागया मोहिमेमध्ये पशू अ‍ॅनिमल प्रोटेक्शन असोसिएशनच्या संस्थापिका खूशबू श्रीश्रीमाळ, कोमल श्रीश्रीमाळ, गौरव श्रीश्रीमाळ, अमोल अग्रवाल, सौरभ नाथानी, अनिश शेवळे, राहुल थोरानी, अभिषेक मनोरे, अमल गुर्जर, नीर जैन, अभिषेक झंवर, अमृता आदी सदस्यांचा सहभाग होता. दरम्यान, अधिक आवाजातील फटाके फोडल्यामुळे कानठळ्या बसतात. त्यामुळे बहिरेपण येण्याची शक्यता असते. फटाक्यांच्या आवाजामुळेही प्राण्यांवर परिणाम होता. त्यामुळे कमी आवाजातील फटाके फोडावेत असाही संदेश असोसिएशनच्या सदस्यांनी दिला. 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव