शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

बोदवडच्या उपनगराध्यक्षांविरुद्ध गुन्हा दाखल

By admin | Updated: June 17, 2017 12:56 IST

या प्रकाराने राजकीय वतरुळात मोठी खळबळ उडाली आह़े

ऑनलाईन लोकमतबोदवड, जि. जळगाव, दि. 17 -  नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष यांनी वीज कंपनीच्या कर्मचा:यास दमदाटी व मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन उपनगराध्यक्षांसह तिघांना अटक करण्यात आली आह़े या प्रकाराने राजकीय वतरुळात मोठी खळबळ उडाली आह़े15 रोजी रात्री 12 वाजेच्या सुमारास शहरातील वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर उपनगराध्यक्ष नितीन चव्हाण यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाशी संपर्क साधला व साईनगर भागातील वीजपुरवठा  खंडित झाल्याचे कळवले होत़े रात्रपाळीवर सहाय्यक अभियंता नीलेश रामकृष्ण राणे यांनी रोहित्र क्रमांक विचारला असता मी कोण आहे? हे कार्यालयात येऊन दाखवतो असे सांगत   शिवीगाळ व मारहाण केल्याचा आरोप नीलेश राणे यांनी करीत  16 रोजी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली़ या प्रकरणी उपनगराध्यक्ष नितीन रमेश चव्हाण, भुषण सुभाष भोई, अतुल सुरेश भोई यांच्याविरुद्ध  गुरनं.32/17 कलम 343, 323, 504, 34 प्रमाणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला़