शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
2
तामिळनाडूत राजकीय 'दंगल'! TVK-काँग्रेस एकत्र येणं पटलं नाही; भाजपाचा पडद्यामागून 'सीक्रेट गेम'
3
Latest Marathi News LIVE Updates: "राज्यघटनेचे पालन करून ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा"
4
Virat Kohli: १४०.४ च्या वेगानं घात केला! किंग कोहलीवर ९ वर्षांनंतर नामुष्की; असं काय घडलं?
5
Chandranath Rath : "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
6
रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही
7
विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली...
8
महागाईचा फटका: Dabur च्या उत्पादनांच्या किमती वाढल्या; छोट्या पॅकेटचा आकारही झाला लहान
9
Iran US War: "पुन्हा पुन्हा तीच चूक कराल, तर आणखी विध्वसंक उत्तर देऊ ", इराणची अमेरिकेला धमकी
10
EXCLUSIVE: क्रिकेटमुळे लोकप्रियता झटपट मिळते, पण तो लौकिक टिकवणं महत्त्वाचं, पाया पक्का हवा!
11
केरळच्या CM पदासाठी गांधी कुटुंबाचा 'खास' माणूस?, ६३ पैकी ४७ आमदारांची पसंती, लवकरच निर्णय होणार
12
Mahua Moitra : Video - "चोर-चोर, TMC चोर"; निकालानंतर महुआ मोइत्रांना पाहून विमानात प्रवाशांची घोषणाबाजी
13
Garud Puran: मुखाग्नी केवळ मुलगाच देऊ शकतो का? गरुड पुराणात याबाबत काय लिहिलंय पाहा
14
Gold Silver Price Today: २,६०,००० रुपयांच्या पार चांदी, सोन्यातही तेजी कायम; मुंबई ते दिल्ली, पाहा काय आहे प्रमुख शहरांतील सोन्याचे दर?
15
चीनमध्ये २ माजी संरक्षण मंत्र्यांना मृत्यूदंड, 'असा' काय केला गुन्हा?, ज्यानं जिनपिंग भडकले
16
Hantavirus: चिंताजनक! १२ देशांमध्ये हंता व्हायरस पसरण्याचा धोका; WHO ने जारी केला रेड अलर्ट, जगासमोर आव्हान
17
रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... 
18
HDFC Bankच्या ५५ महिन्यांच्या FD योजनेत ₹५५,००० गुंतवल्यास किती मिळेल परतावा? जाणून घ्या सविस्तर गणित
19
बंगळुरूच्या जोडप्यानं श्रीलंकेहून पोहत गाठला भारत; १० तास ४५ मिनिटांत ३२ किलोमीटर अंतर कापलं
20
Viral Video: रस्त्याच्या कडेला पडलेल्या होत्या तीन बॅगा, आतमध्ये मिळाले २ कोटी ८३ लाख, पण...
Daily Top 2Weekly Top 5

भगवान महावीर जयंतीनिमित्त सकल जैन संघातर्फे रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:17 IST

जळगाव : भगवान महावीर जयंतीनिमित्त सकल जैन श्री संघ व भगवान महावीर जन्म कल्याण महोत्सव समिती तर्फे २१ ते ...

जळगाव : भगवान महावीर जयंतीनिमित्त सकल जैन श्री संघ व भगवान महावीर जन्म कल्याण महोत्सव समिती तर्फे २१ ते २५ एप्रिल या कालावधीत कांताई सभागृह येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्‍यात आले आहे. बुधवारी या शिबिराचा उद्घाटन सोहळा पार पडला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा ऑनलाइन पध्‍दतीने भगवान महावीर जयंती महोत्सव साजरा करण्‍यात येणार आहे. जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्‍यात येणार आहे. त्याअंतर्गत आयोजित रक्तदान शिबिराला बुधवारपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी रक्तदात्यांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे व डॉ. अमृता मुंढे आदी मान्यवर उपस्थित होते.

यांनी घेतले परिश्रम

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष दलिचंद जैन यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक अमर जैन, संजय रेदासनी, विशाल चोरडीया, प्रियेश छाजेड, आनंद श्रीश्रीमाल, मुकेश सुराणा, सचिन चोरडीया, नरेंद्र बंब, अनिल पगारिया, हर्षाली पारख, विपीन चोरडीया आदी परिश्रम घेत आहेत.