दुचाकीस्वार ठार
By Admin | Updated: January 29, 2015 15:00 IST2015-01-29T15:00:57+5:302015-01-29T15:00:57+5:30
शहरातील आहुजा नगरजवळील हॉटेलजवळ रात्री ८.४५ वाजेच्या सुमारास दुचाकीला (एमएच१९ एआर ७१७५) अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत सोनुसिंग धनसिंग पारधी(२६)रा.सावदा या युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

दुचाकीस्वार ठार
जळगाव : शहरातील आहुजा नगरजवळील हॉटेलजवळ रात्री ८.४५ वाजेच्या सुमारास दुचाकीला (एमएच१९ एआर ७१७५) अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत सोनुसिंग धनसिंग पारधी(२६)रा.सावदा या युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून दीपक मणीलाल पारधी (२३) हा जखमी झाला आहे. |