शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

सक्षम महोत्सवांतर्गत ३१ जानेवारीला सायकल रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:16 IST

जळगाव : मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम अ‍ॅण्ड नॅचरल गॅस यांच्यावतीने सक्षम-२०२१ (संरक्षण क्षमता महोत्सव) हा कार्यक्रम १६ जानेवारी ते १५ ...

जळगाव : मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम अ‍ॅण्ड नॅचरल गॅस यांच्यावतीने सक्षम-२०२१ (संरक्षण क्षमता महोत्सव) हा कार्यक्रम १६ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत साजरा करण्यात येत आहे. त्या अंतर्गत जळगाव व भुसावळ शहरात ३१ जानेवारी रोजी पर्यावरण रक्षणासाठीची सायकल रॅली आयोजित करण्यात आली असल्याची माहिती ऑईल मार्केटिंग कंपनीचे जिल्हा समन्वयक अश्विनी यादव यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी अक्षय टेंभूर्णे, पालवेन भुतीया, राकेश मिना आदींची उपस्थिती होती.

या महोत्सवातंर्गत विद्यार्थ्यांसाठी इंधन संवर्धनावर डीबेट कार्यक्रम घेण्यात येणार आहे. लवकरच याचीही तारीख जाहीर करण्यात येईल. त्याचबरोबर पेट्रोलपंपांवर इंधनाची बचत कशी करता येईल, यावरील मार्गदर्शनपर फलक लावण्यात येणार आहे. पेट्रोल पंपांवरील कर्मचा-यांकडूनही पर्यावरण रक्षणाची प्रतिज्ञा घेतली जाणार असल्याचेही अश्विनी यादव यांनी सांगितले. या महोत्सवातंर्गत इधनाची बचत कशी करावी, कुठे वाहन बंद ठेवावे, वाहनाचे गिअर कसे टाकावे आदींवर जनजागृती केली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.