शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
3
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
4
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
5
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
6
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
7
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
8
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
9
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
10
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
11
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
12
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
13
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
14
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
15
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
16
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
17
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
18
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
19
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
20
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळात ऑटो पार्टस दुकान उघडले, पालिका प्रशासनाने केला पाच हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 15:16 IST

ऑटो पार्टस दुकान उघडले म्हणून पाच हजारांचा दंड वसूल करण्यात आला.

भुसावळ : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वत्र संचारबंदी असताना येथील जामनेर रोडवरील पांडुरंग टॉकीजसमोरील जगदीश ऑटो पार्ट या दुकानदाराकडून पालिका प्रशासनाने पाच हजार रुपये दंड वसूल करून कारवाई केली.संबंधित ऑटो पार्टचे हे दुकान उघडे असून साहित्याची विक्री करीत असल्याची माहिती पालिका व पोलीस प्रशासनाच्या पथकाला मिळाली. यामुळे या दुकानदाराने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करीत नियमांचा भंग केला. म्हणून पाच हजार रूपये दंड वसूल करण्याची कारवाई दि.१९ रोजी पथकाने केली. या पथकात वरिष्ठ लेखाधिकारी संजय बाणाईते, किशोर जंगले, विशाल पाटील यांचा समावेश होता. दरम्यान, दुकानदाराने तासभर पथकाशी हुज्जत घातली. त्यानंतर पथकाने सक्त कारवाई करीत दुकानदाराकडून पाच हजाराचा दंड वसूल केला, अशी माहिती सूत्रांनी दिली.---

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBhusawalभुसावळ