शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सावदा येथे माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 14:42 IST

श्री आगम हायस्कूल व ना. गो.पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा पार पडला.

सावदा, ता.रावेर : येथे नगरपालिका बहुउद्देशीय हॉलमध्ये श्री आगम हायस्कूल व ना. गो.पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहभेटीचा मेळावा उत्साहात पार पडला. २००६ मध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यानी हा मेळावा आयोजित केला होता.विद्यार्थ्यांनी एकमेकांनशी संपर्क साधून कार्यक्रमाची रूपरेषा तयार केली.प्रारंभी सेवानिवृत्त शिक्षक पी.डी.वारके यांचे निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. जमलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी आपला परिचय करून आपण सध्या काय काम करतो, आपल्या कामाचे स्वरूप, कामाचे कार्यक्षेत्र, शाळेविषयी व शिक्षकांविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. या भावना व्यक्त करताना सुख-दुख, आनंद, समाधान, कृतज्ञता, उपकार अशा काही भावनांनी वातावरण भारावून गेले. एकाच छताखाली एकाच शाळेतील विविध क्षेत्रातील काम करणारे विद्यार्थी पाहून शिक्षकांच्या चेहऱ्यावरील आनंद समाधान ओसंडून वहात होते. प्रा.नंदू पाटील यांनी कार्यक्रमाची सर्व जबाबदारी सांभाळून सूत्रसंचालन केले.प्राचार्य सी.सी.सपकाळे, एस.ए.महाजन, नंदू पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात व.पू. होले यांनी अतिशय सुंदर खिळवून ठेवणारे आपले विचार प्रगट केले.कार्यक्रमात ५० विद्यार्थी सहभागी होते. उपस्थित सर्व शिक्षकांना शाल श्रीफळ बुके देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. प्रमुख उपस्थिती एस.वाय.सरोदे, ए.एम.वाणी, एस.एस.महाजन उपस्थित होते. लोकेश टोके यांनी आभार मानले.

टॅग्स :Studentविद्यार्थीRaverरावेर