शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभरात ५० रुग्ण

By admin | Updated: November 3, 2014 15:31 IST

शहरात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून महिनाभरात ५0 रुग्ण आढळून आले आहेत.

धुळे : शहरात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून महिनाभरात ५0 रुग्ण आढळून आले आहेत. महापालिकेतर्फे फॉगिंग मशीनने धुरळणी सुरू असली तरी नागरिकांनीही कोरडा दिवस पाळावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. शहरात डेंग्यूने चांगलाच कहर केला आहे. शहरातील प्रत्येक भागात डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळून येत आहे. गेल्या १ ते १0 ऑक्टोबर दरम्यान ३२ व १0 ते १८ ऑक्टोबर दरम्यान १८ असे ५0 रुग्ण डेंग्यूचे आढळून आले आहेत. तर रोज आठ ते नऊ संशयित रुग्ण आढळून येत आहेत. त्यात मोहाडी, मच्छीबाजार, पारोळारोड, देवपुरातील कृषीनगर रुग्णांची संख्याआहे. मनपापुढे आव्हानमहापालिकेतर्फे शहरातील संपूर्ण भागात धुरळणी करण्यास सुरुवात झाली आहे. सकाळी व सायंकाळी धुरळणीचे काम सुरू आहे. या धुरळणीमुळे डांसावर नियंत्रण मिळविता यईल, मात्र त्यांची उत्पत्ती थांबविण्यासाठी कोरडा दिवस पाळणे आवश्यक आहे. या उपक्रमास शहरातून अद्यापही चांगला प्रतिसाद मिळत नसल्याने साथ रोखण्यास महापालिकेच्या आरोग्य विभागापुढे आव्हान उभे राहत आहे. नागरिकांना सहकार्याचे आवाहन आहे.

--------------

नागरिकांमध्ये स्वच्छतेची जनजागृती होण्यासाठी आयुक्त दौलतखॉ पठाण यांनी आझादनगर परिसरात तेथील नगरसेवकांना स्वच्छता मोहिमेत सहभागी करून घेतले. त्यांनी तेथील संपूर्ण परिसराची साफसफाई केली. तसेच केवळ मोहीम न राबविताना सफाई कर्मचारी काम करतात किंवा नाही, यावरही नगरसेवकांनी लक्ष केंद्रित करावे, नागरिकांचा सहभाग वाढवावा, असे आवाहन केले. या वेळी नगरसेवक अमिन पटेल, सहायक आरोग्यअधिकारी रत्नाकर माळी व नागरिक उपस्थित होते. दरम्यान, डेंग्यूबाबत मुस्लीम बहुल परिसरात जनजागृती व्हावी, म्हणून काही नागरिकांनी उर्दूत सीडी तयार करून त्याचे प्रसारण करीत आहे.