शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
4
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
5
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
6
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
7
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
8
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
9
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
10
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
11
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
12
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
13
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
14
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
15
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
16
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
17
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
18
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
19
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
20
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
Daily Top 2Weekly Top 5

छायांकित फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:33 IST

फोटो हसनाबाद : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मासिक बैठक घेण्यात आली. या बैठकीत कोरोनाच्या काळात उत्कृष्ट कार्य करणा-या आशा ...

फोटो

हसनाबाद : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मासिक बैठक घेण्यात आली. या बैठकीत कोरोनाच्या काळात उत्कृष्ट कार्य करणा-या आशा कर्मचा-यांचा सत्कार करण्यात आला. देवा आकोदे, गणेश जाधव, दामोधर दाभाडे, संदीप भालेराव यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. जेवरीकर, आरोग्य कर्मचारी विष्णू तंगे, औषध निर्माता जाधव, आरोग्य सेविका आदींची उपस्थिती होती.

---------------------------------

अहंकार देऊळगाव येथे माता रमाई जयंती साजरी

फोटो

जालना : अहंकार देऊळगाव येथे युवाशक्ती बहूद्देशीय सेवाभावी संस्थेत माता रमाई यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उपसरपंच सिद्धार्थ गवई यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सामाजिक न्याय विभाग जिल्हा सरचिटणीस अमोल खरात, दिलीप खरात, ग्रामपंचायत सदस्य सुदाम खरात, कचरू खरात, बाबा खरात, वैभव खरात, जागृती खरात यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.

फोटो

गोंदी येथे माता रमाई यांना अभिवादन

अंबड : अंबड तालुक्यातील गोंदी येथे माता रमाई आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.

---------------------

फोटो

मंठा येथे माता रमाई जयंती साजरी

मंठा : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ माता रमाई आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी अ‍ॅड. मधुकर मोरे, नगरसेवक अरुण वाघमारे, जिल्हाध्यक्ष प्रकाश घुले, राजेश खंदारे, शरद मोरे, रमेश आवारे, गंगाराम गवळी, मारोती खनपटे, बाबासाहेब प्रधान यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

---------------------

फोटो

अंबड येथे जयंतीनिमित्त रॅलीचे आयोजन

अंबड : माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रविवारी अंबड शहरात भारतीय बौद्ध महासभा व रमाई प्रतिष्ठान यांच्या वतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर येथील पंचशील बौद्ध विहार येथे बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष डॉ. राहुल बागुल यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर रॅलीला सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी सुनील खरात, सतीश वाहुळे, डॉ. प्रवीण पारगावकर, अशोक साळवे, संजय शीलवंत, मुक्ताराम मगरे, विजय ससाने, दयाराम अवचार, सतीश खरात, मंडळाधिकारी शिवाजी गाडेकर, चंद्रकांत दिलपाक, आनंद खरात, रवी डोंगरे, मनोज साळवे, महेंद्र खरात, गणेश खरात, राष्ट्रपाल वाघमारे आदींची उपस्थिती होती.