शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
4
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
5
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
7
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
8
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
9
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
10
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
11
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
12
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
13
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
14
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
15
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
16
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
17
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
18
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
19
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
20
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांची जयंती जिल्हाभरात साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:32 IST

जालना : राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांची जयंती सोमवारी शासकीय, निमशासकीय कार्यालयांसह शाळा, महाविद्यालयांमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त शाळा, ...

जालना : राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांची जयंती सोमवारी शासकीय, निमशासकीय कार्यालयांसह शाळा, महाविद्यालयांमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त शाळा, महाविद्यालांमध्ये जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले.

हस्तेपिंपळगाव येथे अभिवादन

जालना : हस्तेपिंपळगाव येथील प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक नारायण भिसे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संत सेवालाल महाराज यांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. कार्यक्रमास संजय आधे, प्रभाकर काळे, भगवान शिंगाडे, बालाजी परतवाड, मनीषा हंडे आदी उपस्थित होते.

गोकुळनगर तांडा, शाळा

बदनापूर : तालुक्यातील बावणे पांगरी, गोकुळनगर तांडा येथील जिल्हा परिषद शाळेत सरपंच गौतम बोर्डे, राजू जाधव, रामेश्वर राठोड यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी डिघे, बंजारा पँथरचे बदनापूर तालुकाध्यक्ष पवन जाधव, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लिंबाजी जाधव, शिवसेना उपतालुकाप्रमुख संजय जाधव, गणेश जाधव, राजू जाधव, सागर जाधव, कृष्णा जाधव, राजू राठोड, राजू पवार, अनिल जाधव, प्रताप जाधव, गणपत जाधव, प्रकाश जाधव, संजय राठोड आदी उपस्थित होते.

जिल्हा परिषद शाळा, वरखेडा

जालना : वरखेडा येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक श्यामकुमार खांडेभराड यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बी. आर. जाधव, विष्णू मुंडे, अर्जुन डोईफोडे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते.

अंबड येथे अभिवादन कार्यक्रम

अंबड : येथील पंडित गोविंदराव जवळगावकर नाट्यगृहात संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. प्राचार्य डॉ. रामेश्वर पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी औरंगाबाद येथील प्रा. डॉ. कृष्णा राठोड, दत्ताराव राठोड, श्रीराम जाधव, प्रल्हाद जाधव, बाबूराव राठोड, नारायण राठोड, मदन पवार, विठ्ठल चव्हाण, कैलास राठोड, संपत चव्हाण, पी.जी. चव्हाण, कल्याण राठोड, डॉ. नामदेव जाधव, नामदेव पवार, जयसिंग राठोड, एम. बी. चव्हाण, डॉ. रमेश राठोड, डॉ. अभय जाधव, प्रेमदास राठोड, बाबासाहेब राठोड, प्रा. डॉ. विनोद जाधव, प्रा. संदीप राठोड आदींची उपस्थिती होती.

पाथ्रुड तांडा, शाळा

जालना : पाथ्रुड तांडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संतोष राठोड, पंढरीनाथ आढे, मुख्याध्यापक नारायण माहोरे यांच्यासह ग्रामस्थ, शिक्षक उपस्थित होते.