शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
2
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
3
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
4
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
5
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
6
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
7
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
8
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
9
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
10
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
11
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
12
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
13
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
14
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
15
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
16
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
17
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
18
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
19
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
20
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
Daily Top 2Weekly Top 5

माहोऱ्यातील केंद्रीय प्राथमिक शाळेची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:36 IST

माहोरा : जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथील केंद्रीय प्राथमिक शाळेतील वर्गखोल्यांची दुरवस्था झाली आहे. पटसंख्या २१० असताना केवळ चार वर्गखोल्या ...

माहोरा : जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथील केंद्रीय प्राथमिक शाळेतील वर्गखोल्यांची दुरवस्था झाली आहे. पटसंख्या २१० असताना केवळ चार वर्गखोल्या सुस्थितीत असून, एका खोलीत ५० विद्यार्थ्यांना बसविण्याची वेळ शिक्षकांवर येत आहे.

लॉकडाऊन शिथिलतेनंतर टप्प्याटप्प्याने पाचवी ते दहावीपर्यंतचे वर्ग, महाविद्यालये सुरू झाली आहेत. आता प्राथमिक शाळा सुरू करण्याचा निर्णयही शासनाने घेतला आहे. परंतु, माहोरा केंद्रीय प्राथमिक शाळेच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. केंद्रीय प्राथमिक शाळेत १ ते ४ थी पर्यंत वर्ग असून, २१० पटसंख्या आहे. एक मुख्याध्यापक आठ कर्मचारी येथे कार्यरत आहेत. या शाळेत सध्या केवळ चार वर्गखोल्या सुस्थितीत आहेत. वर्गखाेल्या कमी असल्याने विद्यार्थ्यांना दाटीवाटीने एकाच वर्गखोलीत बसून अभ्यास करावा लागतो. याकडे शिक्षण विभागाने लक्ष देऊन शाळा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी शालेय समितीचे अध्यक्ष संतोष गौरकर व पालकांनी केली आहे. वर्ग खोल्यांबाबत शालेय समितीने ठरावही शिक्षण विभागाला दिल्याचे सांगण्यात आले.

पाठपुरावा सुरू

माहोरा केंद्रीय प्राथमिक शाळेची इमारत आणि वर्गखोल्यांबाबतचा अहवाल वरिष्ठांना दिला आहे. वर्ग खोल्यांचा प्रश्न सुटावा, यासाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा सुरू आहे.

अनिल गवई, मुख्याध्यापक

फोटो