शहरं
Join us  
Trending Stories
1
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
4
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
5
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
6
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
7
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
8
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
9
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
10
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
11
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
12
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
13
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
14
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
15
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
16
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
17
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
18
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
19
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
20
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ शहरासाठी सर्वांच्या पुढाकाराची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:33 IST

जालना : शहर स्वच्छतेसाठी नगर परिषदेतील आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. स्वच्छतेच्या या विधायक कामात शहरातील सर्व संघटनांसह ...

जालना : शहर स्वच्छतेसाठी नगर परिषदेतील आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. स्वच्छतेच्या या विधायक कामात शहरातील सर्व संघटनांसह नागरिकांनी सहभाग नोंदविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी केले.

इनरव्हिल क्लबच्या वतीने शहरातील जवाहरबाग परिसरात स्वच्छतागृहासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी तेथील विहिरीची स्वच्छता करण्यात आली आहे. या उपक्रमाचे उद्घाटन आमदार कैलास गोरंट्याल, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्लबच्या अध्यक्षा डॉ. सुजता नानावटी, सचिव उर्वशी खंडेलवाल, नेहा पाटणी, पूजा तौरावाला, अनुराधा जैन, सोना मिश्रीकोटकर, पूजा राठी, नगरसेवक संदीप नाईकवाडे, विनोद यादव, आदींची प्रमुख उपस्थिती होती.

स्वच्छ भारत सर्वेक्षणांतर्गत शहरातील प्रत्येक प्रभागात स्वच्छतेच्या कामासाठी सर्वच नगरसेवकांनी पुढाकार घेतला होता. पालिकेचे स्वच्छता निरीक्षक आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांनीदेखील या कामात परिश्रम घेतले. शहरातील जनतेनेदेखील पालिकेला सातत्याने सहकार्य केल्यामुळे जालना पालिका स्वच्छ भारत सर्वेक्षणात राज्यात अग्रेसर राहिली आहे. स्वच्छतेसाठी ही चळवळ पुढेदेखील कायम ठेवून जालना शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी जनतेच्या सहकार्याची अपेक्षा असल्याचे आमदार कैलास गोरंट्याल म्हणाले.

फोटो