लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : देशात संविधानाला धोका निर्माण झाला असून, संविधानाच्या बचावासाठी राष्ट्रवादी मैदानात उतरली आहे. यासाठी देशभरात मेळावे घेण्यात येत असून, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत ९ आॅक्टोंबर रोजी औरंगाबाद येथे सविधान बचाव, देश बचाव या मोहिमेंतर्गत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्ष फौजिया खान यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}