शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, मी संन्यास घ्यायला तयार"; अजित पवारांची अट अंजली दमानियांकडून मान्य, पण...
2
"देशात इंडिया आघाडीची त्सुनामी, वाराणसीत नरेंद्र मोदी पराभूत होणार’’ मोदींविरोधात निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेस नेत्याचा दावा
3
“PM मोदींनी महात्मा गांधींबाबत केलेले विधान म्हणजे देशाचे दुर्दैव”; पृथ्वीराज चव्हाणांची टीका
4
अरे देवा! नवऱ्याने रील बनवण्यास केली मनाई; नाराज झालेली बायको मुलीसह झाली फरार
5
Gautam Gambhir च्या विरोधात 'दादा'? गांगुलीचा BCCI ला सल्ला अन् चाहते बुचकळ्यात!
6
"मनुस्मृतीच्या पोस्टरवर आंबेडकरांचा फोटो लावण्याचा अर्थ काय? आव्हाडांवर कारवाई करा"; आशिष शेलारांची मागणी
7
निर्मात्याचा सनी देओलवर फसवणूकीचा आरोप; म्हणाला, 'करोडो रुपये थकवले अन् आता...'
8
उष्णतेचा कहर पण पोलिसाच्या कार्याला सलाम; बेशुद्ध झालेल्या माकडाचा वाचवला जीव
9
"तरुणांचं भविष्य दावणीला बांधून सरकार फक्त..."; हिंजवडीमधून ३७ कंपन्या बाहेर गेल्याने संतापला ठाकरे गट
10
पाकिस्तानचा 'फतह २' भारतासाठी धोकादायक; अमेरिकन थिंक टँकचा इशारा, नेमकं काय आहे?
11
खरेच स्वाती मालिवाल अन् ध्रुव राठी यांच्यात फोनवरून संभाषण झाले? पाहा, व्हायरल ऑडिचे सत्य
12
कोण आहे 'ही' महिला? जिच्यासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले नतमस्तक, 'मन की बात'मध्येही उल्लेख! 
13
घामाची दुर्गंधी येऊ नये म्हणून 'डिओ'चा फवारा मारता का?; थांबा... काही सोपे उपाय करून बघा
14
Gold-Silver Rate Today : मोठ्या तेजीनंतर सोन्या-चादीच्या दरात घरसण, पाहा काय आहेत लेटेस्ट रेट
15
Top 10 Employers In India : संरक्षण मंत्रालय, रेल्वे, टीसीएस कोणत्या कंपन्या देताहेत सर्वाधिक नोकऱ्या; जाणून घ्या
16
"अयोध्येत राम जन्मभूमीसाठी पहिली लढाई शिखांनीच लढवली", शेवटच्या प्रचार सभेत नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
17
'बिग बॉस मराठी'मधून महेश मांजरेकर या कारणामुळे पडले बाहेर, म्हणाले - "शोसाठी..."
18
NDA ला विजय मिळाला तर 9 जूनला कुठे होणार 'सेलिब्रेशन', शपथविधी? संपूर्ण प्लॅन तयार, हजारो लोक होणार सहभागी
19
T20 World Cup 2024 : India vs Pakistan सामन्यावर दहशतवादी हल्ल्याचे सावट; ISIS ची धमकी
20
"परदेशी कशाला जायाचं, गड्या आपला गाव बरा"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

गोठ्यातील लाखोंचे साहित्य जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 12:26 AM

अंबड तालुक्यातील रोहिलागड येथील एका शेतातील जनावरांच्या गोठ्यास मंगळवारी रात्री अचानक आग लागली. या आगीत गोठ्यातील जवळपास एक लाख रूपये किंमतीचे साहित्य जळून खाक झाले.

रोहिलागड : अंबड तालुक्यातील रोहिलागड येथील एका शेतातील जनावरांच्या गोठ्यास मंगळवारी रात्री अचानक आग लागली. या आगीत गोठ्यातील जवळपास एक लाख रूपये किंमतीचे साहित्य जळून खाक झाले.रोहिलागड शिवारातील गट नंबर ३१३ मध्ये प्रयागबाई सुखदेव तट्टू यांचे शेत आहे. त्यांच्या शेतामध्ये जनावरांचा गोठा आहे. या गोठ्यात अंदाजे ५० हजार रूपये किंमतीचा १० क्विंटल कापूस, ठिबक संचचे अंदाजे ३० हजार रूपये किंमतीचे फवारे, १० हजार रूपये किंमतीचे ग्रास कटर व इतर साहित्य होते. मंगळवारी रात्री शॉर्ट सर्किटने या गोठ्यास अचानक आग लागली.या आगीत आतील सर्व साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने जनावरे बाहेर असल्याने मोठी हानी टळली. या घटनेचा तलाठी नाटकर यांनी पंचनामा केला आहे. प्रशासनाने प्रयागबाई तट्टू यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

टॅग्स :Jalanaजालनाfireआग