शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

सध्या कुणालाही पाठिंबा नाही, महायुती व महाविकास आघाडीला तोंडावर पाडणार: मनोज जरांगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2024 13:35 IST

मनोज जरांगे पाटील यांना अज्ञाताकडून जिवे मारण्याची धमकी

लोकमत न्यूज नेटवर्क, वडीगोद्री (जि. जालना): या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमहायुतीला तोंडावर पाडणार, असे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले. अंतरवाली सराटी येथे इच्छुक उमेदवारांची बैठक जरांगे यांनी गुरूवारी बोलावली होती. यावेळी ते म्हणाले, मी राज्यात कुणालाही पाठिंबा दिलेला नाही. मतदारसंघात आमचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे मी कुणालाही शब्द दिलेला नाही.  रात्री ८ वाजेपर्यंत छत्रपती संभाजीनगर, पुणे, धाराशिव, सांगली, सातारा, धुळे, जळगाव, नागपूर, अकोला, अमरावती या जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांची बैठक त्यांनी घेतली.

जरांगे यांना अज्ञाताकडून जिवे मारण्याची धमकी

  • मनोज जरांगे पाटील यांना अज्ञाताकडून जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे गुरुवारी समोर आले. यामुळे खळबळ उडाली आहे. एका यूट्यूब चॅनेलच्या कमेंटमधून ही धमकी देण्यात आली आहे.
  • कमेंटचा स्क्रिन शॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. उमेदवारीसाठी इच्छुक म्हणून येऊन गेम करणार, अशा आशयाची ही धमकी कमेंटमध्ये लिहिण्यात आली आहे.
  • बजाज बिश्नोई लीडर नावाच्या फेक अकाउंटवरून ही धमकी दिली  आहे. त्यामुळे जरांगे बैठक घेत असलेल्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील