शहरं
Join us  
Trending Stories
1
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
4
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
5
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
6
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
7
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
8
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
9
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
10
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
11
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
12
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
13
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
14
'भारत चंद्रावर पोहोचला, आमच्याकडे गटारी...; पाकिस्तानी खासदाराने आपल्याच देशाला दाखवला आरसा
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
16
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
17
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
18
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं
19
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
20
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."

पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी चोरट्यांचा डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 1:09 AM

अंबड तालुक्यातील ईश्वरनगर तांडा येथे रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी महिला पोलीस कर्मचा-याच्या घरात डल्ला मारत सोन्याच्या दागिन्यांसह ६९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

लोकमत न्यूज नेटवर्कसुखापुरी : अंबड तालुक्यातील ईश्वरनगर तांडा येथे रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी महिला पोलीस कर्मचा-याच्या घरात डल्ला मारत सोन्याच्या दागिन्यांसह ६९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.पिशोर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस कर्मचारी चंद्रकला दिनेश पवार (२८ रा. ईश्वरनगर तांडा ता.अंबड) या ईश्वरनगर येथील त्यांच्या घरी झोपलेल्या असताना अज्ञात चोरट्यांनी घराचे चॅनल गेटचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर इतर खोल्याच्या कड्या बाहेरुन लावून फिर्यादीच्या बेडरुममध्ये प्रवेश केला. चंद्रकला पवार यांच्या गळ््यातील मिनीगंठण चोरट्यांनी हिसकावले. यामुळे चंद्रकला पवार यांच्या गळ््याला दुखापत झाली. तसेच विविध कंपन्यांचे तीन मोबाईल, रोख रक्कम २५०० रुपयासह इतर साहित्य असा एकूण ६९ हजार ५०० रुपयांचा लंपास केल्याची माहिती ठाणे अंमलदार राठोड यांनी दिली.याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात चंद्रकला पवार यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक डी.पी.वाघ हे करीत आहेत.

टॅग्स :theftचोरीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी