शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
2
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
4
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
5
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
6
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
7
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
8
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
9
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
10
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
11
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
12
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
13
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
14
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
15
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
16
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
17
शनिवारी, रविवारी मध्यरात्री मेगाब्लॉक; मध्य रेल्वे सेवा पूर्णत: बंद राहणार, मेल-एक्स्प्रेसना फटका
18
इराणची नाकेबंदी सुरूच, ट्रम्प यांचा 'नवा प्लॅन'; संघर्ष पुन्हा चिघळण्याची चिन्हे
19
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
20
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ मुख्याध्यापकाचा माफीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 00:22 IST

रेनकोट सोबत नसल्याने पावसात भिजू नये म्हणून अर्धा तास अगोदर शाळा सोडणे कोकरंबा येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाला चांगलेच अंगलट आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कतळणी : रेनकोट सोबत नसल्याने पावसात भिजू नये म्हणून अर्धा तास अगोदर शाळा सोडणे कोकरंबा येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाला चांगलेच अंगलट आले आहे. ग्रामस्थांनी शनिवारी मुख्याध्यापकांना धारेवर धरत प्रश्नांचा भडीमार केला. त्यावेळी मुख्याध्यापकाने माफीनामा देत विद्यार्थ्यांची संपादणूक पातळी वाढविण्याचे आश्वासन दिले.मंठा तालुक्यातील कोकरंबा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक एन.व्ही.आघाव यांनी गुरूवारी दुपारी आभाळ भरून आल्यानंतर रेनकोट घरी विसरला, आपण भिजू नये म्हणून अर्धा तास अगोदर शाळा सोडून दिली होती. या प्रकाराने संतप्त झालेल्या पालकांनी शनिवारी सकाळी शाळेत गर्दी केली.यावेळी मुख्याध्यापक आघाव यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करीत त्यांना चांगलेच धारेवर धरले. त्यावेळी आघाव यांनी घडल्या प्रकाराबाबत माफी मागत महिनाभरात वर्गनिहाय विद्यार्थ्यांची संपादणूक पातळी वाढविण्याचे आश्वासन दिले.यावेळी सरपंच प्रबता सदावर्ते, केंद्रप्रमुख एस.यू.वाघ यांच्यासह पालक, ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :SchoolशाळाTeacherशिक्षकEducationशिक्षणRainपाऊस