शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

समर्थांच्या मंदिरावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 00:56 IST

घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ येथे ७ ते ९ डिसेंबर या कालावधीत समर्थ महासंगम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे

लोकमत न्यूज नेटवर्ककुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ येथे ७ ते ९ डिसेंबर या कालावधीत समर्थ महासंगम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त रविवारी दुपारी मंदिरावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली.यावेळी चैतन्य ज्ञानपीठाचे राष्ट्रीय समन्वयक मुकुंदराव गोरे, अध्यक्ष डॉ. जगदीश करमळकर, राजकुमार वायदळ, अरविंद दहिवाळ, गणेश हिंगमीरे, चैतन्य ज्ञानपीठाच्या सदस्यांसह स्वयंसेवकांची उपस्थिती होती. महासंगमाचे कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुरेश जोशी यांच्या हस्ते झाले. यावेळी अध्यक्ष म्हणून कोल्हापूर येथील कणेरीमठाचे प. पू. काडसिद्धेश्वर महाराज यांची उपस्थिती होती. या महासंगमात शौर्य प्रात्यक्षिके, परिसंवाद, संत पूजन, भारुड, कीर्तन आदी कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमासाठी कर्नाटक, मध्यप्रदेश, दुबई, आॅस्ट्रेलिया व महाराष्ट्रातून हजारोच्या संख्येने भाविक एकत्र आल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळेReligious programmeधार्मिक कार्यक्रम