शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत प्रवाहापासून आईला वाचविताना एकुलत्या मुलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 12:45 IST

घरासमोरील लोखंडी गेटमध्ये उतरला होता विद्युतप्रवाह

ठळक मुद्देचार महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह

भोकरदन/ केदारखेडा (जालना) : घरासमोरील लोखंडी गेटमध्ये उतरलेल्या वीजप्रवाहामुळे गेटला चिकटलेल्या आईला वाचविण्याच्या प्रयत्नात जगन बबन राऊत (२४) या युवकाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना भोकरदन तालुक्यातील सोयगाव देवी येथे सोमवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. 

जगन राऊत हा कुटुंबासह शेतात राहत होता. सोमवारी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास त्याची आई अलकाबाई राऊत या नेहमीप्रमाणे काम करीत होत्या. काम करीत असताना लोखंडी गेट उघडून त्या बाहेर जात होत्या. मात्र, लोखंडी गेटमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने त्यांना विद्युत धक्का लागला आणि त्या गेटला चिटकल्या. आईच्या ओरडल्याचा आवाज ऐकू येताच जगन घराबाहेर धावत आला. गेटला चिटकलेल्या आईला गेटपासून दूर केले. मात्र,  तो  गेटला चिटकला विजेचा धक्का लागून  यातच जगन राऊतचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी असा परिवार आहे.

चार महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह

जगन राऊत याच्या जन्मापूर्वीच त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. आईने एकुलत्या एक मुलाला लहानाचे मोठे केले होते. जगनचा मागील चार महिन्यांपूर्वी १० एप्रिल रोजी विवाह झाला होता.

टॅग्स :Deathमृत्यूJalanaजालनाelectricityवीज