शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक विद्युत तारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:30 IST

विद्यार्थ्यांसाठी शिबिर घनसावंगी : तालुक्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली येथे संजिवनी समाधी ध्यान योग ज्ञान पीठात शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी दर रविवारी ...

विद्यार्थ्यांसाठी शिबिर

घनसावंगी : तालुक्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली येथे संजिवनी समाधी ध्यान योग ज्ञान पीठात शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी दर रविवारी ध्यान शिबिर घेतले जात असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली.

एटीएम सेंटर रिकामे

जालना : शहरातील बाजारपेठेच्या भागातील अनेक राष्ट्रीयीकृत बँकांची एटीएम सेंटर सतत रिकामी राहात आहेत. त्यामुळे खात्यावरील पैसे काढण्यासाठी ग्राहकांना दुसरे एटीएम सेंटर शोधत भटकंती करावी लागत असल्याचे चित्र शहरात दिसत आहे.

दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त

जालना : शहरातील कन्हैय्यानगर व परिसरातील नाल्या तुंबल्या असून, कचराही ठिकठिकाणी जमा होत आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रशासनाने स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी होत आहे.

चालकांची कसरत

परतूर : तालुक्यातील गावागावांना जोडणाऱ्या रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला असून, प्रवाशांची गैरसोय होत आहे. खराब रस्त्यांची दुरूस्ती करण्याची मागणी होत आहे.