शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

तीन दिवसांनंतर सापडला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 00:00 IST

दहिगाव शिवारातील रायघोळ नदीच्या पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह तिसऱ्या दिवशी शनिवारी दुपारी जळकी शिवारातील धामणा धरणाच्या बॅकवॉटरमध्ये आढळून आला

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : तालुक्यातील दहिगाव शिवारातील रायघोळ नदीच्या पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह तिसऱ्या दिवशी शनिवारी दुपारी जळकी शिवारातील धामणा धरणाच्या बॅकवॉटरमध्ये आढळून आला. ही घटना ११ सप्टेंबर रोजी रात्री घडली होती.राजू सातवा जाधव (५२ रा. पिंपळगाव रे.) असे मयताचे नाव आहे. राजू जाधव व त्यांचे मित्र सचिन गुप्ता हे दोघे ११ सप्टेंबर रोजी शिवना (ता. सिल्लोड) येथे गिरणीचा पाटा टाकण्यासाठी गेले होते. रात्री दुचाकीवरून पिंपळगावकडे ते परतत होते. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास दहिगाव शिवारातील रायघोळ नदीला आलेल्या पुरात दोघेही दुचाकीसह वाहून गेले होते. सचिन गुप्ता यांच्या हाती बाभळीच्या झाडाची फांदी लागल्याने ते सुदैवाने बचावले. मात्र राजू जाधव हे पुरात वाहून गेले होते. त्यानंतर पोलीस, महसूल प्रशासनाने शोध मोहीम हाती घेतली होती.१२ सप्टेंबर रोजी हिसोडा शिवारातील नदीत त्यांची दुचाकी सापडली. मात्र राजूचा शोध लागत नव्हता. त्यानंतर तहसीलदार संतोष गोरड, पराधचे सहायक पोलिस निरीक्षक शंकर शिंदे, मुख्याधिकारी अमित सोंडगे यांनी घटनास्थळी भेट दिली. भोकरदन व जालना येथील अग्निशामक दलाच्या दोन टीम बोलाविण्यात आल्या.दोन दिवसांपासून राजूचा शोध सुरू केला होता. शेवटी १४ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान जळकी शिवारातील धरणातील पाण्यात राजू जाधव यांचा मृतदेह सापडला. घटनास्थळी डॉक्टरांनी शवविच्छेदन केले. भोकरदन नगरपरिषदेच्या पथकातील शशिकांत खेडेकर, वैभव पुणेकर, रफिक कादरी, समाधान गायकवाड, कृष्णा इचे, जालन्याचे जाधव यांच्यासह पथकातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेDeathमृत्यूriverनदी