२३ वर्षांनंतर वर्गमित्र आले एकत्रित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:32 IST2021-02-16T04:32:13+5:302021-02-16T04:32:13+5:30

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्रचार्य एस. डी. कदम, प्रचार्य भगवान दिरंगे, उपप्रचार्य मधुकर भोसले, प्राचार्य डॉ. सदाशिव मुळे, ...

After 23 years, classmates came together | २३ वर्षांनंतर वर्गमित्र आले एकत्रित

२३ वर्षांनंतर वर्गमित्र आले एकत्रित

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्रचार्य एस. डी. कदम, प्रचार्य भगवान दिरंगे, उपप्रचार्य मधुकर भोसले, प्राचार्य डॉ. सदाशिव मुळे, डॉ. सुधाकर जाधव, संभाजी तिडके, डॉ. रवी प्रधान, प्रा. अर्जुन वायकर, प्रा. दिलीप मन्वर, प्रा. संजय सोनकांबळे यांची उपस्थिती होती. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी एकमेकांचा परिचय देत जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी अंजली कोळकर, शारदा नवल, प्रा. पांडुरंग नवल, प्रा. राजेश अंभुरे, बाळासाहेब अंभिरे, विठ्ठल बागल, रामेश्वर आवटे, रतन शेरे, बाळासाहेब लव्हारे, धनश्री देशमुख, मंगल जगताप, नारायण सोळंके, शेषराव हिंगे, प्रा. सुषमा प्रधान, आशोक खरात, संगीता बरकुले, संजय कुलकर्णी, वर्षा खरात, विजय जगताप, जितेंद्र गायकवाड, श्रीमंत कावळे, ज्योती भोसले, मंगल पाटोळे, संजय देशमाने, उज्वला तौर यांच्यासह माजी विद्यार्थी उपस्थित होते.

फोटो

Web Title: After 23 years, classmates came together