शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कामगाराच्या खात्यात चुकून आले ₹८७,०००००, त्याने बोनस म्हणून उडवले, बॉसवर आली डोक्यावर हात मारण्याची वेळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 16:52 IST

Russia News: खात्यात चुकून जमा झालेली भलीमोठी रक्कम एका कामगाराने बोनस समजून उडवल्याची अजब घटना रशियातील मान्सियस्क शहारातील एका कारखान्यात घडली आहे.

खात्यात चुकून जमा झालेली भलीमोठी रक्कम एका कामगाराने बोनस समजून उडवल्याची अजब घटना रशियातील मान्सियस्क शहारातील एका कारखान्यात घडली आहे. येथील कर्मचारी व्लादिमीर रिचागोव याच्या बँक खात्यामध्ये चुकून ७.१ दशलक्ष रुबल म्हणजेच सुमारे ८७ लाख रुपये एवडी रक्कम अचानक जमा झाली.  बँकिंग अॅपवर नोटिफिकेशन पाहिले तेव्हा एवढी मोठी रक्कम पाहून तो अवाकच झाला. सुट्टीचा भत्ता म्हणून ४६ हजार रुपये म्हणजेच सुमारे ५८ हजार रुपये व्लादिमीर रिचागोव याला मिळायचे होते. मात्र त्यासोबतच खात्यात ७१,११२,३५४ रुपयांचा मेगा बोनसही आला.

दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्षाअखेरीस मोठी रक्कम जमा होणार असल्याची अफवा पसरलेली होती. त्यामुळे ही रक्कम म्हणजे आपल्याला मिळालेला बोनस आहे, असे व्लादिमीर याला वाटले. मात्र काही वेळातच अकाऊंटिंग विभागाकडून फोन येऊ लागले. त्यामुळे व्लादिमिर त्रस्त झाला. तुमच्या खात्यात जी रक्कम आली आहे ती परत करा, असे त्याला वारंवार सांगण्यात आले. मात्र त्यानंतर व्लादिमीर याने जे काही केले त्याबाबत ऐकून तुम्हााल धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

व्लादिमीर याने कुठेतरी वाचलेल्या कायद्याचा आधार घेत पैसे परत न करण्याचा निर्णय घेतला. खरंतर सॉफ्टवेअरच्या चुकीमुळे दुसऱ्या शाखेतील कामगारांचा पगार त्याच्या खात्यात जमा झाला होाता. मात्र ही रक्कम आपल्याला कंपनीच्या नावावर आली आहे. तसेच त्यावर पगार असा उल्लेख आहे असे सांगत त्याने ही रक्कम परत करण्यास नकार दिला.

एवढंच नाही तर ही रक्कम परत मिळवण्यासाठी कंपनीने दबाव वाढवला तेव्हा, व्लादिमीर याने एक नवी कार खरेदी केली. तसेच कुटुंबीयांसह दुसऱ्या शहरात स्थायिक झाला. मात्र नंतर कंपनीने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याचं खातं गोठवलं. त्यानंतर प्रकरण कोर्टात गेले. तिथे पहिल्या सुनावणीत कोर्टाने कंपनीच्या बाजूने निकाल दिला. आता व्लादिमीर याने सर्वोच्च न्यायालयात अपील केलं आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Worker mistakenly gets ₹87,00,000, spends it, boss stunned.

Web Summary : A Russian worker mistakenly received ₹87 lakh, thinking it was a bonus. He splurged on a car and relocated his family. The company filed a lawsuit, freezing his account. The court initially ruled in the company's favor, and the worker appealed.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेrussiaरशिया