शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
2
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
3
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
4
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
5
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
6
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
7
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
8
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
9
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
10
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
11
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
12
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
13
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
14
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
15
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
16
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
17
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
18
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
19
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
20
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
Daily Top 2Weekly Top 5

बूट घालून चाला; वीजनिर्मिती करा!

By admin | Updated: January 18, 2015 01:54 IST

आता तुम्ही चालत-चालतही वीज तयार करू शकता. होय, जर्मन शास्त्रज्ञांनी हे वास्तवात उतरवले आहे. विज्ञान नियतकालिक ‘स्मार्ट मटेरिअल्स अ‍ॅण्ड स्ट्रक्चर्स’मध्ये यासंदर्भातील संशोधन प्रसिद्ध झाले.

लंडन : आता तुम्ही चालत-चालतही वीज तयार करू शकता. होय, जर्मन शास्त्रज्ञांनी हे वास्तवात उतरवले आहे. विज्ञान नियतकालिक ‘स्मार्ट मटेरिअल्स अ‍ॅण्ड स्ट्रक्चर्स’मध्ये यासंदर्भातील संशोधन प्रसिद्ध झाले. संशोधनाच्या मते, बुटाच्या आकाराचे एक उपकरण तयार करण्यात आले असून याचा वापर करून चालल्यास विजेची निर्मिती होते. याद्वारे तीन ते चार मिलिवॅट एवढी वीज तयार केली जाऊ शकते. एवढ्या विजेने स्मार्टफोनची बॅटरीही चार्ज होऊ शकत नाही; मात्र छोटे सेन्सर व बॅटऱ्या यासाठी खूप लाभदायी आहे. (वृत्तसंस्था)चालणे गरजेचेसंशोधकांनी वृद्धांच्या बुटाच्या दोऱ्या आपोआप बांधल्या जाव्यात यासाठीही प्रयत्न केले. बुटात पाय केव्हा घालण्यात आला हे जाणून घेऊन तो स्वत:हून दोऱ्या बांधेल. या आगळ्या-वेगळ्या उपकरणाचे दोन भाग आहेत. टाच जमिनीवर पडताच ‘शॉक हार्वेस्टर’ वीजनिर्मिती होईल. चालण्याची क्रिया सुरू असेल तेव्हा दुसरे उपकरण ‘स्विंग हार्वेस्टर’ वीज तयार करील.