शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

इस्रायलच्या हल्ल्यावरून लोकसभेत गदारोळ

By admin | Updated: July 16, 2014 02:18 IST

गाझापट्टीवर इस्रायलने केलेल्या हल्ल्याच्या मुद्यांवरून लोकसभेत आज विरोधी पक्षांनी प्रचंड गोंधळ घातला आणि या हल्ल्याचा निषेध प्रस्ताव आणण्याची मागणी केली. परंतु सरकारने असा प्रस्ताव आणण्यास नकार दिला

जयशंकर गुप्त, नवी दिल्लीगाझापट्टीवर इस्रायलने केलेल्या हल्ल्याच्या मुद्यांवरून लोकसभेत आज विरोधी पक्षांनी प्रचंड गोंधळ घातला आणि या हल्ल्याचा निषेध प्रस्ताव आणण्याची मागणी केली. परंतु सरकारने असा प्रस्ताव आणण्यास नकार दिला. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी सरकारच्या विरोधात मोकळ्या जागेत आलेल्या खासदारांसोबत दिसून आले.सरकारने निषेध प्रस्ताव आणण्यास नकार दिल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि पीडीपीच्या सदस्यांनी सभात्याग केला. इस्रायलचा निषेध प्रस्ताव आणण्याची आणि गाझा पट्टीतील नरसंहाराविरोधात संयुक्त राष्ट्रात मुद्दा उपस्थित करण्याची मागणी करीत काँग्रेस, एनसीपी, तृणमूल काँग्रेस, डावे, सपा, इंडियन युनियन मुस्लिम लीग आणि पीडीपी आदी पक्षांनी लोकसभेत गोंधळ घातला. यावर संसदीय कामकाज मंत्री वेंकय्या नायडू यांनी सदस्यांनी व्यक्त केलेल्या मताची नोंद केल्याचे सांगितले. देशांतर्गत राजकारणाचा आपल्या परराष्ट्र धोरणावर परिणाम व्हायला नको. सरकारने उचललेल्या कुठल्याही पावलांमुळे त्यावर परिणाम व्हायला नको, असेही नायडू म्हणाले. सरकारकडून आलेल्या उत्तरामुळे गोंधळाला सुरुवात झाली. नायडू कुठल्या परिणामाबद्दल बोलत आहेत, असा सवाल सदस्यांनी केला. सदस्यांनी मत व्यक्त केले आहे. ते सरकारला निवेदन सादर करण्यास बाध्य करू शकत नाही, असे लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन म्हणाल्या. सरकारच्या उत्तरावर असमाधान व्यक्त करताना काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि पीडीपीच्या सदस्यांनी सभात्याग केला.