शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिला मंत्र्यांचा जपानमध्ये राजीनामा

By admin | Updated: October 21, 2014 03:32 IST

जपानमधील दोन कॅबिनेट महिला मंत्र्यांनी राजीनामा दिल्यामुळे पंतप्रधान शिन्जो अबे यांना दुहेरी धक्का बसला आहे.

टोकियो : जपानमधील दोन कॅबिनेट महिला मंत्र्यांनी राजीनामा दिल्यामुळे पंतप्रधान शिन्जो अबे यांना दुहेरी धक्का बसला आहे. या महिलांवर राजकीय निधीचा दुरुपयोग केल्याचा आरोप आहे. यामुळे अबे यांच्या स्त्री-पुरुष समानतेच्या मोहिमेला धक्का बसला आहे. महिलांना मंत्रिमंडळात महत्त्वाचे स्थान दिल्यामुळे अबे यांची खूप प्रशंसा झाली होती; मात्र राजकीय निधीचा दुरुपयोग केल्याचे आरोप झाल्यामुळे उद्योगमंत्री युको ओबूची व विधिमंत्री मिदोरी मात्सुशिमा मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. या मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर मंत्रिमंडळातील महिला सदस्यांची संख्या घटून तीन झाली आहे. अबेंनी सप्टेंबरमध्ये मंत्रिमंडळात पाच महिलांची नियुक्ती केली होती. अबे यांनी पत्रकारांना सांगितले की, या दोघींना मीच नियुक्त केले होते. पंतप्रधान म्हणून मी याची जबाबदारी स्वीकारतो आणि अशी परिस्थिती उद्भवल्याबद्दल मी मनापासून माफी मागतो. लवकरच नव्या मंत्र्यांची निवड करण्यात येईल. (वृत्तसंस्था)