शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लिमांबाबत ट्रम्प बॅकफूटवर

By admin | Updated: June 27, 2016 04:11 IST

मुस्लिमांना देशात प्रवेश बंदीची भाषा करणारे रिपब्लिकनचे प्रमुख उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचा पवित्रा आता बदललेला दिसत आहे.

बालमेडी (स्कॉटलंड) : मुस्लिमांना देशात प्रवेश बंदीची भाषा करणारे रिपब्लिकनचे प्रमुख उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचा पवित्रा आता बदललेला दिसत आहे. ज्या देशात दहशतवाद बोकाळला आहे अशाच देशातील मुस्लिमांना अमेरिकेत प्रवेश देऊ नये, अशी आपली भूमिका आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. एका मुलाखतीत ट्रम्प म्हणाले की, अध्यक्ष ओबामा यांनी मोठ्या संख्येने स्थलांतरित नागरिकांना परत आपल्या देशात पाठविले; पण याबाबत कधी चर्चा झाली नाही. त्या तुलनेत माझी राजकीय धोरणे चांगली आहेत, किंबहुना माझ्या हृदयात सर्वांसाठी जागा आहे. ट्रम्प यांनी प्रचारादरम्यान अशी घोषणा केली होती की, मेक्सिकोच्या सीमेवर आपण भिंत बांधू. याबाबत बोलताना ते म्हणाले की, देशात अवैधरीत्या राहणारे असे ११ लाख नागरिक आहेत. त्याबाबत आपण कारवाई करू आणि अशाच नागरिकांना परत पाठवू. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच बोलताना ट्रम्प यांनी स्पष्ट केले होते की, जर आपण निवडून आलो, तर अमेरिकेत मुस्लिमांना पूर्ण प्रवेश बंदी घातली जाईल. याबाबत आज यू टर्न घेताना ते म्हणाले की, मी अतिरेक्यांना देशाबाहेर घालवू इच्छितो. अतिरेक्यांशी संबंधित देश कोणते आहेत ते माहीत आहे. (वृत्तसंस्था)