शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

Taiwan Train Derails : Video - मोठी दुर्घटना! तैवानमध्ये रेल्वे रुळावरून घसरली, 36 प्रवाशांचा मृत्यू तर 72 जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 11:43 IST

Taiwan Train Derails : रेल्वे रूळावरून घसरल्याने भीषण अपघात झाला आहे. यामध्ये 36 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 72 जण जखमी झाले आहेत. 

पूर्व तैवानमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. रेल्वे रूळावरून घसरल्याने भीषण अपघात झाला आहे. यामध्ये 36 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 72 जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दुर्घटनेची माहिती मिळताच प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून वेगाने बचावकार्य सुरू आहे. 

तैवानच्या परिवहन मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रेल्वे रूळावरून एक ट्रेन घसरली. या दुर्घटनेत आतापर्यंत 36 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 72 जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींवर उपचार करण्यात येत आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बचावकार्य वेगाने सुरू आहे. ट्रेनमधून जवळपास 350 प्रवासी प्रवास करत होते. 

Egypt Train Accident : इजिप्तमध्ये भीषण अपघात! दोन ट्रेनची जोरदार धडक; 32 जणांचा मृत्यू, 66 जण जखमी 

इजिप्तमध्ये रेल्वेचा भीषण अपघात झाला. दोन ट्रेनची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात 32 जणांच्या मृत्यू झाला असून 66 हून अधिक जण जखमी झाले आहेत. मिस्त्रच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मिस्त्र शहरातील सोहागच्या उत्तरेला दोन ट्रेनची धडक झाली. यामध्ये आतापर्यंत 32 जणांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच सोहाग प्रांतातील ताहाटा जिल्ह्यात रुग्णवाहिका पाठवण्यात आल्या. तसेच जखमींना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल केले जात आहे अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. 

टॅग्स :Accidentअपघातrailwayरेल्वेDeathमृत्यू