शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

केबिनमधून धुराचा अलर्ट जारी झाला होता...

By admin | Updated: May 22, 2016 02:52 IST

इजिप्त एअरचे शुक्रवारी अपघातग्रस्त झालेले विमान कोसळण्यापूर्वी विमानाच्या केबिनमधून धुराचा अलर्ट चालू झाला होता, अशी आता नवीन माहिती उघड झाली आहे.

कैरो : इजिप्त एअरचे शुक्रवारी अपघातग्रस्त झालेले विमान कोसळण्यापूर्वी विमानाच्या केबिनमधून धुराचा अलर्ट चालू झाला होता, अशी आता नवीन माहिती उघड झाली आहे. पॅरिसहून कैरोला जाणाऱ्या या विमानात ६६ प्रवासी होते त्यापैकी कोणीही वाचले जाण्याची शक्यता नसल्याचे सांगण्यात येत आहे.या दुर्घटनाग्रस्त विमानातील प्रवाशांच्या मृतदेहाचे काही भाग, त्यांचे सामान आणि विमानाची आसने मिळाल्यानंतर काही वेळातच ही नवीन माहिती जाहीर झाली. या विमानाचा ब्लॅकबॉक्स मात्र अद्याप सापडला नाही. हवाई उद्योगाची वेबसाईट ‘एव्हिएशन हेरॉल्ड’वर जारी डेटाच्या अनुसार सिग्नल गायब होण्याच्या काही मिनिटे अगोदर शौचालय व विमानाच्या वीज उपकरणातून धूर निघाला होता. एअर क्राफ्ट कम्युनिकेशन्स अ‍ॅण्ड रिपोर्टिंग सिस्टिमच्या (एसीएआरएस) उड्डाणासंबंधी डेटातून ही माहिती मिळाली आहे, असे या वेबसाईटने म्हटले आहे.वेबसाईटने जारी केलेल्या या माहितीला अधिकाऱ्यांनी मात्र दुजोरा दिलेला नाही. या घटनेमागे दहशतवादी हात असल्याची शक्यताही फेटाळण्यात येत नाही. ‘हेरॉल्ड’ने म्हटले आहे की, गुरुवारी स्थानिक वेळेनुसार दोन वाजून २६ मिनिटांनी एअर बस ए-३२० च्या शौचालयातून धूर निघाल्याचे दिसते. त्यानंतर एक मिनिटातच संबंधित अलर्ट जारी करण्यात आला.