शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

इसिसकडून ओलीस मुलींची विक्री

By admin | Updated: June 9, 2015 23:53 IST

सिस वा इस्लामिक स्टेटस्च्या जिहादींकडून इराक व सिरियातून अपहरण केलेल्या शेकडो किशोरवयीन मुलींची विक्री गुलामी बाजारात कवडीमोल भावाने केली जात आहे.

संयुक्त राष्ट्रे : इसिस वा इस्लामिक स्टेटस्च्या जिहादींकडून इराक व सिरियातून अपहरण केलेल्या शेकडो किशोरवयीन मुलींची विक्री गुलामी बाजारात कवडीमोल भावाने केली जात असल्याचे संयुक्त राष्ट्राच्या लैंगिक हिंसाचारविरोधी प्रतिनिधीने म्हटले आहे. युनोच्या प्रतिनिधी झैनब बांगुरा यांनी एप्रिल महिन्यात इराक व सिरियाला भेट दिली होती. तेव्हापासून तिथे पाहिलेल्या लैंगिक हिंसाचाराच्या भयावह प्रकारांना कसा आळा घालता येईल यावर झैनब विचार करत आहेत. हे युद्ध महिलांच्या देहाचा वापर करून केले जात आहे, असे झैनब यांनी म्हटले आहे. निर्वासित छावण्यांना भेट झैनब यांनी इस्लामिक स्टेटस्च्या ताब्यातील भागातून निसटून आलेल्या मुली व महिला, स्थानिक धार्मिक नेते, राजकीय नेते यांच्याशी चर्चा केली असून तुर्की, लेबनॉन व जॉर्डन येथील निर्वासित छावण्यांना भेटी दिल्या आहेत. जिहादी मुलींसाठी गुलामी बाजार आयोजित करत असून नव्या संघर्षात अपहरण केलेल्या मुलींची तिथे विक्री केली जाते. ते नव्या प्रदेशाचा ताबा घेताना तेथील महिला व मुलींचे अपहरण करत असून, नवनव्या मुलींची सिगारेटच्या पाकिटाइतक्या कमी दरात विक्री करत आहेत. अनेक किशोरवयीन मुलींची कथा सांगताना झैनब बांगुरा यांनी सांगितले की, यापैकी बहुतांश मुली याझदी वंशाच्या आहेत. १०० पेक्षा जास्त मुलींना एका घरात कोंडले जाते. तिथे निर्वस्त्र करून त्यांना धुतले जाते व एका रांगेत उभे करून कोणाची किती किंमत हे ठरवले जाते. (वृत्तसंस्था)