शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

Pegasus Spyware: पेगासस सॉफ्टवेयरच्या फोन टॅपिंग लिस्टमध्ये पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांचे नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 16:50 IST

Pegasus Spyware: पेगाससच्या यादीत भारतातील 1,000 आणि पाकिस्तानातील 100 नंबर्सचा समावेश

इस्लामाबाद: भारतात सध्या इस्रायलच्या पेगासस स्पायवेयर( Pegasus Spyware) द्वारे फोन टॅपिंग केल्याच्या मुद्याने जोर पकडला असताना, तिकडे पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांचाही फोन हॅक झाल्याचा दावा पाकिस्तान सरकारकडून करण्यात येतोय. फोन टॅपिंग केलेल्या नंबरच्या यादित इम्रान खान यांच्या एका नंबरचा समावेश होता, असा दावा अमेरिकन वृत्तपत्र वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टमध्ये करण्यात आलाय. 

ही रिपोर्ट समोर आल्यानंतर पाकिस्तानच्या राजकारणातही खळबळ माजलीये. पाकिस्तानी मीडिया डॉन न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचे IT मंत्री फवाद चौधरींनी हा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याची धमकी दिली आहे. चौधरींनी या हेरगिरीमागे भारताचा हात असल्याचा आरोप केला आहे. तसेच, या प्रकरणाची संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर हा मुद्दा आंतरराष्ट्रीय मंचावर उपस्थित केला जाईल, असंही ते म्हणाले.

पेगाससच्या यादीत भारतातील 1,000 नंबरवॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टनुसार, पेगाससच्या सर्विलांस लिस्टमध्ये भारतातील 1,000 आणि पाकिस्तानातील 100 नंबर्सचा समावेश आहे. स्पायवेयर सॉफ्टवेयर पेगासस इस्रायली फर्म NSO ग्रुप टेक्नोलॉजीजने तयार केले आहे. ही कंपनी हॅकिंग सॉफ्टवेयर बनवण्यात पुढे आहे. त्यांचा दावा आहे की, अनेक देशांच्या सरकारने गुप्तहेरीसाठी त्यांच्या सॉफ्टवेयरचा वापर केला आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतImran Khanइम्रान खानNarendra Modiनरेंद्र मोदी