शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानी सैन्य करणार इम्रान खान यांची पंतप्रधानपदावरून उचलबांगडी, ही आहेत कारणे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 20:38 IST

वर्षभरापूर्वी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेणाऱ्या इम्रान खान यांना वर्षभरात  आपल्या नेतृत्वाची छाप पाडता आलेली नाही.

इस्लामाबाद - वर्षभरापूर्वी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेणाऱ्या इम्रान खान यांना वर्षभरात  आपल्या नेतृत्वाची छाप पाडता आलेली नाही. या वर्षभरात काश्मीर प्रश्न आणि भारताने केलेल्या एअर स्ट्राइकमुळे पाकिस्तानची जगभरात पुरती नाचक्की झाली. त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी सैन्याने इम्रान खान यांच्या नेतृत्वाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानी सैन्य पुढच्या महिनाभरात इम्रान खान यांना पंतप्रधानपदावरून हटवून अन्य कुणाला तरी या पदावर बसवू शकते. त्याबरोबरच भारतासोबत युद्ध करण्यासाठी सैन्याकडून रणनीती आखण्यात येत असून, सध्या पाकिस्तानी सैन्य त्याची तयारी करत आहे. पाकिस्तानमध्ये पंतप्रधानाची निवड ही पाकिस्तानी सैन्याच्या मर्जीनुसार होते हे उघड सत्य आहे. तिथे सैन्याच्या कलानुसारच पंतप्रधानाची निवड होत असते. तसेच त्याला सैन्याच्या इशाऱ्यांवरच काम करावे लागते. दरम्यान, इम्रान खान हे पाकिस्तानी संसदेमध्ये सर्वमान्य नेते नाहीत. तेथील प्रतिनिधीन अजूनही त्यांना बाहेरचे मानतात. तसेच अशा व्यक्तीने आपल्यावर सत्ता गाजवावी हे त्यांना मान्य नाही. भारताने काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर इम्रान खान यांनी भारताला अण्वस्रांच्या वापराची धमकीही देऊन पाहिली, पण त्याचा फारसा प्रभाव पडला नाही. सध्या पाकिस्तानमध्ये महागाईने कळस गाठला आहे. काश्मीरमधील कलम ३७० बाबत पाकिस्तानला जागतिक स्तरावरून मदत मिळू शकलेली नाही. त्यामुळे इम्रान खान यांचे स्थान धोक्यात आले आहे.   

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तान