शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

Video - पाकिस्तानच्या इस्लामाबाद हायकोर्टाबाहेर कारमध्ये भीषण स्फोट; १२ जणांचा मृत्यू, २५ गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 14:28 IST

​​​​​​​पाकिस्तानमधील इस्लामाबाद हायकोर्टाबाहेर कारमध्ये भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला असून २० ते २५ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

पाकिस्तानमधील इस्लामाबाद हायकोर्टाबाहेर कारमध्ये भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला असून २० ते २५ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. कोर्ट परिसरातील पार्किंग एरियामध्ये उभ्या असलेल्या कारमध्ये सिलिंडरचा स्फोट झाल्याने हा स्फोट झाला. स्फोटाचा मोठा आवाज दूरवर ऐकू गेला, ज्यामुळे आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोर्ट परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी आणि गर्दी असताना हा मोठा स्फोट झाला. या स्फोटात अनेक वकील आणि नागरिक जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी आजूबाजूचा परिसर सील केला आहे आणि प्राथमिक तपास सुरू केला आहे.

सुरुवातीच्या रिपोर्टनुसार, हा स्फोट सिलिंडरच्या स्फोटामुळे झाला आहे. मात्र सखोल तपास सुरू आहे. घटनास्थळी सुरक्षा दल आणि फॉरेन्सिक पथके तैनात करण्यात आली आहेत, स्फोटाचं नेमकं कारण आणि इतर गोष्टींचा तपास सुरू आहे.

या घटनेनंतर कोर्ट परिसर आणि आजूबाजूच्या परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सध्या सर्व न्यायालयीन कामकाज स्थगित करण्यात आलं आहे आणि पोलिसांनी जनतेला सावधगिरी बाळगण्याचं आवाहन देखील केलं आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Islamabad High Court Blast: Car Bomb Kills Five, Injures Many

Web Summary : A car bomb exploded outside the Islamabad High Court, killing five and seriously injuring 20-25. The blast, suspected to be from a cylinder explosion, occurred in the parking area amidst heavy traffic. Police have sealed the area and are investigating, while court proceedings are suspended.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानBlastस्फोटcarकारHigh Courtउच्च न्यायालय