बेल्जियममध्ये धाड आणि अटक सत्रातून फ्रान्समधील हल्ल्याच्या नव्या कटाचा पर्दाफाश झाल्यानंतर पोलिसांनी संशयितांच्या शोध मोहिमेला शनिवारी आणखी गती दिली. ...
व्हाईट हाऊसच्या हिरवळीवर सोमवारी होणाऱ्या ईस्टर एग सोहळ्यादरम्यान हजारो अमेरिकींना योग करण्याची संधी मिळणार असून, योग प्रशिक्षक त्यांना योगाचे धडे देणार आहेत. ...
इस्लामिक स्टेटविरुद्धच्या लढाईत अमेरिकी मुस्लिम महत्त्वाचे भागीदार असल्याचे सांगून राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी रिपब्लिकनची उमेदवारी मिळवू इच्छिणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प आणि ...
डॉक्टरांनी अँडी बरनार्डला त्याची मुलगी पॉपीला ब्रेन ट्यूमर असल्याचं सांगितलं. अँडी बरनार्डला हे ऐकून धक्काच बसला कारण तिच्याकडे फक्त काहीच दिवस बाकी होते ...
इराकची राजधानी बगदादमध्ये फुटबॉल मॅचनंतर सुरु असलेल्या बक्षिस वितरण समारंभात झालेल्या आत्मघाती हल्लेखोराने केलेल्या स्फोटात 30 जणांचा मृत्यू झाला असून 71 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आ ...
ख्रिश्चन धर्मातील रुढी परंपरांवर गदा येत असल्याचं सांगत पालकांनी घेतलेल्या आक्षेपानंतर अमेरिकेतील शाळेने योगाच्या अभ्यासक्रमातून 'नमस्ते' वगळले आहे ...
येमेनमध्ये राहणा-या ५६ वर्षीय टॉम उझहन्नलिल यांचे दहशतवाद्यांकडून अपहरण झाल्याच्या माहितीला केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दुजोरा दिला आहे. ट्विटवरुन त्यांनी ही माहिती दिली आहे ...