दोन देशातील संबंध वाढविण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे योगदान पाहता पॅलेस्टाइनचे राष्ट्रपती महमूद अब्बास यांनी मोदी यांना ‘ग्रँड कॉलर आॅफ द स्टेट आॅफ पॅलेस्टाइन’ने सन्मानित केले. द्विपक्षीय बैठकीनंतर राष्ट्रपती अब्बास यांनी मोदी यांचा सन्मान केला. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक पॅलेस्टाइन दौ-याला सुरुवात झाली आहे. शनिवारी दुपारी जॉडर्नमार्गे मोदी पॅलेस्टाइनच्या रामल्ला शहरामध्ये दाखल झाले. ...
एकदिवसाच्या ऐतिहासिक पॅलेस्टाइन दौ-यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना शनिवारी पॅलेस्टाइनचे राष्ट्रपती महमूद अब्बास यांनी 'ग्रँड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाइन' या सन्मानाने गौरवले. ...
सीरियाच्या युद्धात पहिल्यांदाच इस्त्रायलने आपले फायटर विमान गमावले आहे. इस्त्रायलच्या हद्दीत इराणचे ड्रोन विमान दिसल्यानंतर इस्त्रायलने हवाई हल्ले केले. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक पॅलेस्टाइन दौ-याच्या पार्श्वभूमीवर येथील राष्ट्रपती महमूद अब्बास यांनी स्पष्ट केले आहे की, मध्य पूर्व शांतता प्रक्रियेत भारताच्या भूमिकेबाबत आपण मोदी यांच्याशी चर्चा करणार आहोत. ...
मालदीवमध्ये निर्माण झालेल्या अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे वातावरण दिवसेंदिवस चिघळत आहे. दरम्यान, आणीबाणी जाहीर केल्यानंतर येथे प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी सुरू झाली अाहे. ...
मालदीवमध्ये निर्माण झालेल्या राजकीय संकटामुळे आशियातील दोन महाशक्ती असलेले भारत आणि चीन हे देश आमने-सामने आले आहेत. मात्र मालदीवमध्ये उद्भवलेल्या राजकीय संकटातून मार्ग काढण्यासाठी आपण भारताच्या संपर्कात असल्याचे चीनने म्हटले आहे. ...
जॉर्जिया- अमेरिकेतील जॉर्जियामध्ये झालेल्या गोळीबारामध्ये भारतीय वंशाच्या एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे आणि दुसरी एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. दोन्ही गोळीबार वेगवेगळ्या स्टोअर्समध्ये झाले आहेत.परमजीत सिंग या ४४ वर्षाच्या व्यक्तीचे प्राण या गोळीबा ...