लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
Marathi Bhasha Din: मराठमोळं मॉरिशस; पाचूच्या बेटावर दीडशे वर्षं फडकतेय भगवी पताका! - Marathi News | Marathi Bhasha Din Maharastrian culture in mauritius | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Marathi Bhasha Din: मराठमोळं मॉरिशस; पाचूच्या बेटावर दीडशे वर्षं फडकतेय भगवी पताका!

मराठी वंशाचे मजूर जेव्हा मॉरिशसमध्ये आले तेव्हा मराठी संस्कृती आणि भाषा या दोन अमूल्य गोष्टींशिवाय त्यांच्याकडे काहीच नव्हते आणि त्यांनी हा खजिना इतका बहुमोलपणे जपून ठेवला की, आज आम्ही सातासमुद्रापलीकडे असूनही महाराष्ट्रापासून दूर आहोत असे वाटतच नाही ...

हार्ले डेव्हिडसन: नरेंद्र मोदी चांगला माणूस पण अमेरिकेला काही फायदा नाही - Marathi News | Harley Davidson: America does not get anything from good people like Narendra Modi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हार्ले डेव्हिडसन: नरेंद्र मोदी चांगला माणूस पण अमेरिकेला काही फायदा नाही

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा महागडया हार्ले डेव्हिडसन बाईकवर आकारल्या जाणाऱ्या आयात शुल्काचा मुद्दा उपस्थित केला आहे. ...

VIDEO- दोन न्यूज अँकर्समध्ये लाईव्ह जुंपली, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Video of Two Pakistani News Anchors Fighting In A Newsroom Goes Viral | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :VIDEO- दोन न्यूज अँकर्समध्ये लाईव्ह जुंपली, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

कार्यक्रमादरम्यान दोन अँकर्समध्ये जुंपणं क्वचितत पाहायला मिळतं. ...

Marathi Bhasha Din : ऑस्ट्रेलियात मुरलेला महाराष्ट्र अन् मराठी !  - Marathi News | Marathi Bhasha Din : Maharashtrian culture in Australia | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Marathi Bhasha Din : ऑस्ट्रेलियात मुरलेला महाराष्ट्र अन् मराठी ! 

ऑस्ट्रेलिया म्हटलं की डोळ्यांसमोर येतात कांगारू, लांबवर समुद्रात असणारा मोठा भूखंड आणि फारतर क्रिकेट. पण 70 च्या दशकामध्ये अनोळखी दूरवर असणाऱ्या या खंडावर मराठी लोकांचंही आगमन झालं. ...

Marathi Bhasha Din : चीनमधील मराठीचं 'कोटणीस कनेक्शन' - Marathi News | Marathi Bhasha Din: Maharashtrian culture in China and their Dr. Kotnis Connection | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Marathi Bhasha Din : चीनमधील मराठीचं 'कोटणीस कनेक्शन'

मराठी माणूस आणि चिनी माणूस यामध्ये तसं काही साम्य नाही. म्हणजे स्वभावधर्म, संस्कृती, चालीरीती, परंपरा वगैरेंमध्ये काहीही समान दुवा नाही. ...

VIDEO: मुलाने कुत्र्याच्या पिल्लाला दिलं तलावात फेकून, मगरीने जिवंत गिळलं - Marathi News | puppy eaten alive after boy throws it into crocodile infested lake | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :VIDEO: मुलाने कुत्र्याच्या पिल्लाला दिलं तलावात फेकून, मगरीने जिवंत गिळलं

सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेल्या एका व्हिडीओने मुक्या जनावरांवरील हिंसाचाराची परिसीमा गाठली आहे ...

FATF : म्हणून चीनने सोडली पाकिस्तानची साथ, अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो विपरित परिणाम  - Marathi News | FATF: Therefore, China could leave Pakistan with its economy, the consequences would be on the economy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :FATF : म्हणून चीनने सोडली पाकिस्तानची साथ, अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो विपरित परिणाम 

फायनँशियल अॅक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ) विरोधात आता पाकिस्तानला चीनचा पाठिंबा मिळणेही दुरापास्त झाले आहे. दहशतवाद्यांना होणारा वित्तपुरवठा रोखण्यात अपयशी ठरल्यानंतर आता एफएटीएफने पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला ग्रे लिस्टमध्ये सामील करण्यात आले होते. ...

अमेरिकेच्या व्हिसा अॅप्लिकेशनसाठी कुणाची मदत घ्यावी ? - Marathi News | Who should seek help for the US Visa Application ? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेच्या व्हिसा अॅप्लिकेशनसाठी कुणाची मदत घ्यावी ?

आपण स्वतःच व्हिसा अर्ज योग्यरितीने भरला आहे याची खात्री करणं सर्वात चांगला मार्ग आहे. ही प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. त्यासाठी www.ustraveldocs.com/in येथे जावे आणि तेथे दिलेल्या क्रमाने प्रक्रिया पूर्ण करावी. ...

शी जिनपिंगसाठी घटनादुरुस्तीचा घाट, कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीचा प्रस्ताव - Marathi News |  Constitutional ghat for Xi Jinping, proposed by the central committee of the Communist Party | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शी जिनपिंगसाठी घटनादुरुस्तीचा घाट, कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीचा प्रस्ताव

चीनचे विद्यमान शक्तिशाली राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना त्या पदावर बेमुदत राहता यावे यासाठी चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाने हालचाली सुरु केल्या असून त्यासाठी राज्यघटनेत दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव पक्षाच्या केंद्रीय समितीने केला आहे. ...