आपण पुढील आठवड्यात देशभरात विमान सेवा सुरू करणार आहोत. लवकरच राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूक प्रचारालाही सुरुवात केली जाईल, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ...
भारतातील अमेरिकेचे राजदूत कॅनेथ जस्टर म्हणाले, या अतिरिक्त मदतीमुळे कोरोनाविरोधातील भारताच्या लढाईला बळ मिळेल. तसेच हे भारत आणि अमेरिकेच्या भागीदारीचे एक महत्वाचे उदाहरण आहे. ...
आयएलओने गेल्या वेळी आठवड्याला ४८ तासांचे काम करणाऱ्यांपैकी १९.५ कोटी फुल टाईम नोकऱ्या जाणार असल्याचे म्हटले होते. मात्र आता जगातील लॉकडाऊन वाढण्याची परिस्थिती पाहता हा आकडा वाढविला आहे. ...
भारताने हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन मदत केल्यानंतर अमेरिकेने भूमिका बदलल्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सोशल मीडियातून टीकाही करण्यात येत आहे. ...