लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
अमेरिका-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत सतर्क, हिंसाचाराची भीती; दक्षता वाढवली - Marathi News | India on alert in the wake of US-Iran war, fears of violence; increased vigilance | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत सतर्क, हिंसाचाराची भीती; दक्षता वाढवली

स्थानिक पातळीवर तणाव वाढवण्यासाठी अतिरेकी घटक आंतरराष्ट्रीय घटनांचा फायदा घेऊ शकतात अशीही अधिकाऱ्यांना चिंता आहे. सरकारी सल्लागारात विशेषतः भाषणे आणि विधाने काळजीपूर्वक विचारात घेण्याचे आवाहन केले आहे. ...

इराणचा अमेरिकेवर 'वार'; एक नव्हे अनेक लढाऊ विमाने पाडली, कुवैतनेच दिली माहिती - Marathi News | Iran's 'strike' on America; Not one but several fighter jets were shot down, Kuwait gave the information | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणचा अमेरिकेवर 'वार'; एक नव्हे अनेक लढाऊ विमाने पाडली, कुवैतनेच दिली माहिती

अयातुल्लाह अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर खवळलेल्या इराणकडून इस्रायल आणि अमेरिकेचे शेजारी देशात असलेले हवाई तळे लक्ष्य केली जात आहे.  ...

Israel US Iran War : अमेरिका विरुद्ध इराण संघर्षाचा जगावर परिणाम; कोणता देश कोणाच्या बाजूने? - Marathi News | Impact of the US vs Iran conflict on the world; Which country is on whose side? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Israel US Iran War : अमेरिका विरुद्ध इराण संघर्षाचा जगावर परिणाम; कोणता देश कोणाच्या बाजूने?

Israel US Iran War : इस्रायल आणि अमेरिकेने शनिवारी इराणवर हल्ले केले.  या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई  यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते आणि अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. ...

Israel US Iran War : इराणचा सौदी अरेबियावर मोठा हल्ला, जगातील सर्वात मोठी तेल रिफायनरी 'अरामको'ला बनवलं निशाणा - Marathi News | Israel US Iran War Iran's major attack on Saudi Arabia, targeting the world's largest oil refinery Aramco | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Israel US Iran War : इराणचा सौदी अरेबियावर मोठा हल्ला, जगातील सर्वात मोठी तेल रिफायनरी 'अरामको'ला बनवलं निशाणा

दरम्यान, या भीषण संघर्षात इराणने आता सौदी अरेबियातील जगातील सर्वात मोठी तेल रिफायनरी 'अरामको'वरही हल्ला केलयाचे आहे. ...

Supreme Leader of Iran: इराणमध्ये सर्वोच्च नेत्याची निवड कशी केली जाते, कोण निवड करतात? - Marathi News | Supreme Leader of Iran: How is the Supreme Leader chosen in Iran, who makes the choice? | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Supreme Leader of Iran: इराणमध्ये सर्वोच्च नेत्याची निवड कशी केली जाते, कोण निवड करतात?

New Supreme Leader of Iran: इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांचा अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यात मृत्यू झाला. खामेनेई हे इराणचे सर्वात शक्तिशाली व्यक्ती होते. ...

Erica Fernandes : "स्फोटाचे आवाज भयानक, धडकी भरवणारा अनुभव..."; अभिनेत्रीने सांगितली दुबईतील सत्य परिस्थिती - Marathi News | Erica Fernandes who left india reveals horrible situation in dubai difficult time iran isreal war | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"स्फोटाचे आवाज भयानक, धडकी भरवणारा अनुभव..."; अभिनेत्रीने सांगितली दुबईतील सत्य परिस्थिती

Erica Fernandes : सध्या दुबईतील परिस्थिती बिकट झाली असून एरिकाने तिथल्या सद्यस्थितीबद्दल चाहत्यांना माहिती दिली आहे. ...

कुवेतमध्ये अमेरिकेचे लढाऊ विमान कोसळले, वैमानिकाने स्वतःहून आकाशातून खाली उडी मारली; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | US fighter jet crashes in Kuwait, pilot jumps out of the sky on his own; Video goes viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कुवेतमध्ये अमेरिकेचे लढाऊ विमान कोसळले, वैमानिकाने स्वतःहून आकाशातून खाली उडी मारली; व्हिडीओ व्हायरल

कुवेत हवाई हद्दीत अमेरिकेचे एक लढाऊ विमान कोसळल्याचे वृत्त आहे. पॅट्रियट क्षेपणास्त्र प्रणालीमुळे चुकीची ओळख पटली आहे की आयएफएफमधील बिघाड झाला आहे असा संशय आहे. ...

इराण एकटा पडला? अमेरिका-इस्रायलला युरोपची साथ, मध्यपूर्वेत महायुद्धाची चाहूल - Marathi News | Iran Conflict: Europe supports America-Israel, fears of a world war in the Middle East | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराण एकटा पडला? अमेरिका-इस्रायलला युरोपची साथ, मध्यपूर्वेत महायुद्धाची चाहूल

Iran Conflict: इराणचे काही खरे नाही; अमेरिका-इस्रायलला मिळाली जर्मनी-ब्रिटेन-फ्रान्सची साथ ...

"इराण मोठा अन् मजबूत देश, वेळ तर लागणारच...!"; आणखी किती दिवस बॉम्बिंग चालणार? ट्रम्प यांनी संपूर्ण प्लॅनच सांगून टाकला! - Marathi News | Iran is a big and strong country it will take time How many more days will the bombing continue Trump revealed the entire plan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"इराण मोठा अन् मजबूत देश, वेळ तर लागणारच...!"; आणखी किती दिवस बॉम्बिंग चालणार? ट्रम्प यांनी संपूर्ण प्लॅनच सांगून टाकला!

Israel Iran War : या कारवाईत इराणचे सुमारे ४८ नेते मारले गेल्याचा दावाही त्यांनी केला... ...