लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
Crime Story | बागेत फिरायला गेली; दोघांनी बंदूक दाखवत जंगलात नेलं, अत्याचार केला, १००० रुपये दिले अन्... - Marathi News | girl assaulted on gun point given one thousand rupees after harassment islamabad pakistan crime | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बागेत फिरायला गेली; दोघांनी बंदूक दाखवत जंगलात नेलं, अत्याचार केला, १००० रुपये दिले अन्...

मुलगी आपल्या मित्रासोबत पार्कमध्ये गेली असताना घडला धक्कादायक प्रकार ...

हृदयद्रावक! 25 जणांच्या मृतदेहांना कवटाळून रडत होता 'तो'; भूकंपामुळं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त - Marathi News | syrian man lost 25 relatives in earthquake | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हृदयद्रावक! 25 जणांच्या मृतदेहांना कवटाळून रडत होता 'तो'; भूकंपामुळं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त

विनाशकारी भूकंपात काहींनी आपला जीवनसाथी गमावला तर काहींनी आपले संपूर्ण कुटुंब गमावले. ...

"भारतासाठी आम्ही पाकिस्तानला...", रशियाच्या राजदूतांचं मोठं विधान! - Marathi News | vladimir putin government strangled defence ties with pakistan in favour of india says denis alipov | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"भारतासाठी आम्ही पाकिस्तानला...", रशियाच्या राजदूतांचं मोठं विधान!

पाकिस्तानमुळे आपले भारतासोबतचं संबंध खराब करण्याची रशियाची अजिबात इच्छा नाही. ...

तुर्कीत भूकंपातून वाचलेली दोन बालके बनली आशेचा किरण - Marathi News | Two children who survived the earthquake in Turkey became a ray of hope | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तुर्कीत भूकंपातून वाचलेली दोन बालके बनली आशेचा किरण

अरिफच्या शरीराचा कमरेपासून पायापर्यंतचा भाग उद्ध्वस्त इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकून पडला होता. आपली सुटका व्हावी म्हणून तो आकांत करत होता. ...

चीनची दडपशाही, १० लाख तिबेटी मुलांना कुटुंबापासून वेगळे केले - Marathi News | Chinese oppression 1 million Tibetan children separated from their families | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनची दडपशाही, १० लाख तिबेटी मुलांना कुटुंबापासून वेगळे केले

गेल्या काही वर्षांमध्ये, तिबेटी मुलांसाठी निवासी शाळा मोठ्या प्रमाणात अनिवार्य करण्यात आल्याने चिंतेची परिस्थिती आहे. ...

भारत, जपानही हाेता चिनी बलूनच्या टार्गेटवर; ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने वृत्तात केला दावा - Marathi News | India, Japan were also on the target of the Chinese balloon Washington Post claimed in the news | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत, जपानही हाेता चिनी बलूनच्या टार्गेटवर; ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने वृत्तात केला दावा

अमेरिकन अधिकाऱ्यांनी चिनी बलूनची माहिती भारतासह इतर मित्र देशांना दिली आहे. दक्षिण कॅरोलिनाच्या किनाऱ्याजवळ अटलांटिक महासागरावर शनिवारी एका लढाऊ विमानाने हेरगिरी करणारा बलून नष्ट केला होता. ...

तुर्कस्थान, सिरिया भूकंप : अबब... ११,००० मृत्यू; आरोग्यसेवा तोकडी, औषधांचाही तुटवडा - Marathi News | Turkey, Syria Earthquake 11,000 dead Healthcare crisis, shortage of medicines too | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तुर्कस्थान, सिरिया भूकंप : अबब... ११,००० मृत्यू; आरोग्यसेवा तोकडी, औषधांचाही तुटवडा

भूकंपाने कोसळलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्याखाली सापडलेल्यांपैकी ज्यांची अद्याप सुटका होऊ शकली नाही, त्यातील अनेक जण कडाक्याच्या थंडीमुळे व अन्नपाण्याअभावी मरण पावले आहेत. ...

शिंदेंच्या बंडाची ३३ देशांनी दखल घेतली की नाही, पण वाढदिवसाचे बॅनर थेट अमेरिकेत झळकले - Marathi News | Whether or not 33 countries took notice of Shinde's rebellion, the birthday banner was directly reflected in America | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदेंच्या बंडाची ३३ देशांनी दखल घेतली की नाही, पण वाढदिवसाचे बॅनर थेट अमेरिकेत झळकले

युवासेना कोअर कमिटी सदस्य नितीन लांडगेंच्या माध्यमातून बॅनरबाजी करण्यात आली.  ...

Turkiye Earthquake: 'तुर्कीच्या भूकंपात अडकले 10 भारतीय, एक बेपत्ता', बचावासाठी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रयत्न सुरू - Marathi News | Turkiye Earthquake: '10 Indians trapped in Turkey earthquake, one missing', Ministry of External Affairs' efforts to rescue | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'तुर्कीच्या भूकंपात अडकले 10 भारतीय, एक बेपत्ता', बचावासाठी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रयत्न सुरू

Turkiye-Syria Earthquake: तुर्कस्तान आणि सीरियामध्ये झालेल्या भूकंपामुळे 11 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ...