पाकिस्तानचा जवळचा मित्र चीन आहे, चीन भारताविरोधात पाकिस्तानला मदत करण्यासाठी लष्करी तंत्रज्ञान पुरवते. नवीन तंत्रज्ञानाच्या आधुनिक शस्त्रांच्या नावाखाली पाकिस्तान लष्कराला बळकट करण्यात व्यस्त आहे. ...
पाकिस्तान मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून डाळ, पीठ, तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. दरम्यान, पाकिस्तान सरकार आणि आयएमएफ यांच्यात देशाचे आर्थिक संकट टाळण्यासाठी बेलआउट पॅकेज मिळविण्यासाठी सुरू असलेल्या चर्चेला खीळ बसली आहे. ...
bird flu : डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, जगाने संभाव्य मानवी बर्ड फ्लू साथीच्या रोगासाठी तयार राहावे. कारण H5N1 विषाणू पक्ष्यांकडून प्राण्यांमध्ये संक्रमित होत आहे. ...
Pakistan : 'द एक्स्प्रेस ट्रिब्यून'च्या वृत्तानुसार, सिंधच्या अनेक भागातून मुले आणि महिलांसह विविध हिंदू कुटुंबे मंगळवारी वाघा सीमेवर पोहोचली. त्यांच्याकडे व्हिसा होता आणि त्यांना तीर्थयात्रेसाठी भारतात यायचे होते. ...