News Corp : तज्ज्ञांच्या मते, वाढत्या महागाईमुळे व्यावसायिकांच्या जाहिरातीवरील खर्चात अचानक घट झाली आहे. उच्च व्याजदरामुळे न्यूज कॉर्प सारख्या कंपन्यांच्या रेव्हेन्यू सोर्सेस परिणाम झाल्याचेही सांगितले जात आहे. ...
बचाव कर्मचाऱ्यांनी कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्यातील जिवंत लोकांचा शोध सुरूच ठेवला असला तरी तीन दिवस उलटून गेल्यामुळे तसेच येथे कडाक्याची थंडी पडल्याने तासागणिक जिवंत लोक सापडण्याची आशा मावळत चालली आहे. ...
पाकिस्तानचा जवळचा मित्र चीन आहे, चीन भारताविरोधात पाकिस्तानला मदत करण्यासाठी लष्करी तंत्रज्ञान पुरवते. नवीन तंत्रज्ञानाच्या आधुनिक शस्त्रांच्या नावाखाली पाकिस्तान लष्कराला बळकट करण्यात व्यस्त आहे. ...