International (Marathi News) “चॅटबॉटशी संवाद साधला नसता तर, माझे पती अजूनही हयात असते, याची खात्री आहे” असे पत्नीने माध्यमांना सांगितले. ...
पाकिस्तानातील हिंदू मुलींचे बळबजबरीने विवाह व धर्मांतर करण्यात येत आहेत. ...
कॅनडाच्या तटरक्षक दलाने ही शोधमोहिम राबविली होती. यावेळी क्युबेकच्या एका दलदलीच्या ठिकाणी हे सहा मृतदेह सापडले. ...
या प्रकरणाची चौकशी करीत असलेले मॅनहॅटन जिल्हा वकील ॲल्विन ब्रॅग यांच्या कार्यालयाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ...
आफ्रिका खंडातील ट्युनिशिया या देशामध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या संकटामुळे देशातील सरकारने अनेक कठोर निर्णय घेतले आहेत. ... ...
रेशन वितरण केंद्रात झालेल्या या चेंगराचेंगरीत महिला आणि मुलांसह अनेक लोक बेशुद्ध पडल्याचे पाकिस्तानच्या एक्सप्रेस न्यूजने म्हटले आहे. ...
imran khan pakistan : भारतात इंडियन प्रीमिअर लीगचा थरार रंगला आहे. ...
कार्यक्रमाला भारतीय राजदूत संतोष झा आणि अनिवासी भारतीय परिषदेचे प्रमुख राकेश बन्सल यांची होती विशेष उपस्थिती. ...
Mysterious virus in Africa : देशातील सार्वजनिक आरोग्य अधिकारी या व्हायरसला रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ...
पाकिस्तानमध्ये जर एखाद्या व्यक्तीने केंद्र किंवा प्रांताच्या सरकारांवर टीका केली तर त्याला या कायद्यानुसार तुरुंगात पाठवले जात होते आणि शिक्षा दिली जात होती. ...