शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

रशियाशी सामरिक भागीदारी वाढविण्यावर मोदींचा भर

By admin | Updated: July 17, 2014 00:30 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची मंगळवारी रात्री येथे भेट घेऊन रशियासोबतची संरक्षण, अणु व ऊर्जा क्षेत्रांतील विशेष सामरिक भागीदारी वाढविण्यावर जोर

फोर्टालेझा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची मंगळवारी रात्री येथे भेट घेऊन रशियासोबतची संरक्षण, अणु व ऊर्जा क्षेत्रांतील विशेष सामरिक भागीदारी वाढविण्यावर जोर दिला. त्याचबरोबर त्यांनी पुतीन यांना त्यांच्या आगामी भारत दौऱ्यादरम्यान कुडानकुलम अणुऊर्जा प्रकल्पाला भेटीचे निमंत्रण दिले. भारत व रशिया संयुक्तरीत्या हा प्रकल्प उभारत आहेत. ब्रिक्स परिषदेच्या पार्श्वभूमीवर उभय नेत्यांची ४० मिनिटे चर्चा झाली. उभय नेत्यांची सोमवारीच भेट होणार होती; मात्र पुतीन ब्राझीलची राजधानी ब्रासिलियातील एका कार्यक्रमात व्यग्र असल्याने ही भेट पुढे ढकलण्यात आली. पुतीन यांच्यासोबतच्या बैठकीत मी भारत-रशिया संबंध मजबूत करण्याविषयी बोललो. आम्ही रशियासोबतच्या मैत्रीला खूप महत्त्व देतो, असे टष्ट्वीट मोदींनी पुतीन यांची भेट झाल्यानंतर केले. अलीकडच्या निवडणुकीत मोठा विजय संपादित केल्याबद्दल पुतीन यांनी मोदींचे अभिनंदन केले. मोदींनी यापूर्वी २००१ मध्ये मॉस्कोत पुतीन यांची भेट घेतली होती. रशियासोबतच्या मैत्रीला खूप महत्त्व देतो. रशियासोबतचे आमचे संबंध काळाच्या कसोटीवर उतरलेले आहेत, असे मोदी म्हणाले. उभय देशांमध्ये स्वातंत्र्याच्या आधीपासून संबंध असल्याची त्यांनी प्रशंसा केली. रशियाने भारताला द्विपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेल्या सहकार्याचीही त्यांनी जोरदार प्रशंसा केली. (वृत्तसंस्था)