शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

डिबेटमध्ये ट्रम्प यांना घेरण्यात कमला ठरल्या यशस्वी; अनेक मुद्द्यांवर झाली कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 06:28 IST

व्यापार, गर्भपात, युक्रेन, गाझा युद्ध आणि अवैध घुसखोरीच्या मुद्द्यांवरून ट्रम्प यांना घेरले

वॉशिंग्टन - अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार व विद्यमान उपाध्यक्षा कमला हॅरिस व रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात बुधवारी राष्ट्राध्यक्ष पदाची डिबेट पार पडली.

भारतीय वेळेनुसार सकाळी साडेसहा वाजता झालेल्या या डिबेटमध्ये दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी एकमेकांना लक्ष्य केले. अर्थव्यवस्था, व्यापार, गर्भपात, युक्रेन, गाझा युद्ध व अवैध घुसखोरी या मुद्द्यांवरून कमला यांनी ट्रम्प यांना घेरले. चर्चेत हॅरिस या ट्रम्प यांच्यावर वरचढ ठरल्याचे दिसले. आले. फिलाडेल्फियामध्ये ही चर्चा ९० मिनिटे चालली. राष्ट्राध्यक्ष पदासाठीची पहिली डिबेट जून महिन्यात ट्रम्प व जो बायडेन यांच्यात पार पडली होती. या डिबेटमध्ये बायडेन यांचा पराभव झाल्यानंतर त्यांच्यावर पक्षाचा दबाव वाढला.

कमला हॅरिस यांचे मुद्दे

■ ट्रम्प यांच्या प्रचार सभेतून लोक जातात. ■ ट्रम्प अध्यक्ष झाले तर युद्ध भडकेल. ■ ट्रम्प यांचे मित्र रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन युरोपवर कब्जा करतील.  ■ ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यास घटना पायदळी तुडवतील.

काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?

■ हॅरिस यांच्या प्रचार सभेसाठी लोक वाहनांनी आणावे लागतात. ■ रशिया-युक्रेन युद्ध २४ तासांत बंद करेन. ■ हॅरिस यांच्या खोटारडेपणामुळे माझ्यावर जीवघेणा हल्ला झाला. ■ घुसखोरांना बाहेर काढणार, अवैध घुसखोरी थांबवणार.

ट्रम्प यांची सावध भूमिका

एका अश्वेत आणि त्यातही महिलेला जर डिबेटमध्ये आडवे तिडवे बोलल्यास अमेरिकेतील बहुसंख्य अश्वेत आणि महिला मतदार आपल्या विरोधात जातील या भीतीपोटी ट्रम्प यांनी बोलताना मर्यादा सुटणार नाही, याची खबरदारी घेतल्याचे या चर्चेत दिसून आले.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका