शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

'कमला हॅरिसने कायदा मोडला, तिच्यावर खटला दाखल करायला हवा', ट्रम्प आता का संतापले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 14:52 IST

Donald Trump Allegations on Kamala Harris: डोनाल्ड ट्रम्प यांनी माजी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांच्यावर मोठा आरोप केला आहे.

Donald Trump Allegations on Kamala Harris: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा माजी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. ट्रम्प यांनी आरोप केला की, २०२४ च्या निवडणूक प्रचारादरम्यान कमला हॅरिस यांनी गायिका बेयॉन्से, टीव्ही स्टार ओप्रा विन्फ्रे आणि सामाजिक कार्यकर्ते अल शार्प्टन यांसारख्या प्रमुख व्यक्तींना पाठिंबा देण्याच्या बदल्यात पैसे दिले होते. हे एक गंभीर कायदेशीर उल्लंघन असून, याविरोधात खटला चालवला पाहिजे.

ट्रम्प यांनी 'ट्रुथ सोशल' वर काय लिहिले?सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'ट्रुथ सोशल' वर ट्रम्प यांनी लिहिले, "जर नेते त्यांच्या मोहिमेसाठी पाठिंबा खरेदी करू लागले, तर ते लोकशाहीसाठी किती धोकादायक असेल, याची कल्पना करा? हॅरिस आणि त्यांच्या साथीदारांनी मोहिमेला पाठिंबा देण्याच्या बदल्यात लाखो डॉलर्स खर्च केले, जे अमेरिकेच्या निवडणूक कायद्यांच्या विरोधात आहे," असा आरोप ट्रम्प यांनी केला. 

जेफ्री एपस्टाईन प्रकरणावरून ट्रम्प वादातदरम्यान, डोनाल्ड ट्रम्प स्वतः सध्या कुप्रसिद्ध जेफ्री एपस्टाईन प्रकरणावरुन वादात आहेत. या प्रकरणात, ट्रम्प म्हणतात की, तपास राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे आणि लक्ष विचलित करण्यासाठी डेमोक्रॅटिक पक्ष हा मुद्दा उपस्थित करत आहे.

ट्रम्प यांचा मोठा दावा ट्रम्प यांनी असाही दावा केला की, त्यांचे गेल्या सहा महिने अमेरिकेच्या इतिहासातील कोणत्याही राष्ट्राध्यक्षापेक्षा चांगले होते आणि 'डावे डेमोक्रॅट' हे लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी एपस्टाईन प्रकरणाला "रशियन कटासारखा आणखी एक घोटाळा" म्हटले. ट्रम्प यांनी अ‍ॅटर्नी जनरल पाम बोंडी यांना जेफ्री एपस्टाईन आणि घिसलेन मॅक्सवेल यांचे ग्रँड ज्युरीचे निवेदन सार्वजनिक करण्याचे आवाहन केले. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाKamala Harrisकमला हॅरिसElectionनिवडणूक 2024