शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून आणखी एकाचा खून, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
2
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
3
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
4
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
5
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
6
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
7
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
8
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
9
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
10
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
11
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
12
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
13
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
14
Vastu Shastra: बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवताय? घरात दारिद्र्य आणणाऱ्या 'या' ३ चुका आजच सुधारा
15
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
16
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
17
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
18
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
19
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
20
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
Daily Top 2Weekly Top 5

इराण युद्धात मेलोनी यांचा ट्रम्प यांना झटका; इटलीनं अमेरिकन फायटर जेटची विनंती फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 17:15 IST

मेलोनी या युरोपातील एकमेव व्यक्ती आहेत ज्यांना ट्रम्प यांनी त्यांच्या शपथविधी कार्यक्रमात आमंत्रित केले होते.

इराण युद्धात इटलीने अमेरिकेला मोठा झटका दिला आहे. मध्य पूर्वेच्या दिशेने जाणाऱ्या एका अमेरिकन लढाऊ विमानाला इटली सरकारने सिसली येथे उतरण्यास मज्जाव केला. इटलीच्या सरकारने इराण युद्धापासून दूर राखण्याचा निर्णय घेतला आहे. ही पहिलीच वेळ आहे जेव्हा जॉर्जिया मेलोनी यांच्या सरकारने डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाविरोधात निर्णय घेतला आहे.

रिपोर्टनुसार, सिसलीमध्ये अमेरिकन विमानांनी लँडिंगची परवानगी मागितली होती परंतु इराणने ती नाकारली. त्यामुळे अमेरिकन सैन्य मोहिमेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. मध्य पूर्वेतील मिशनसाठी सिसली धोरणात्मक ठिकाण आहे. विशेष म्हणजे एक दिवसाआधीच स्पेनने अमेरिकन विमानांसाठी त्यांची एअरस्पेस बंद केली होती. आता इटलीने अमेरिकन विमानांना लँडिंगची परवानगी नाकारली. इटलीचा हा निर्णय महत्त्वाचा मानला जातो कारण इटली नाटो देशाचा सदस्य आहे. युरोपात इटलीचं वर्चस्व आहे. सोबतच पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी या अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात. मेलोनी या युरोपातील एकमेव व्यक्ती आहेत ज्यांना ट्रम्प यांनी त्यांच्या शपथविधी कार्यक्रमात आमंत्रित केले होते. अनेकदा मेलोनी यांनी ट्रम्प यांना वाचवण्याचं काम केले. मात्र इराण युद्धात इटलीच्या या निर्णयाने अमेरिकेला धक्का बसला आहे.

इटलीने हा निर्णय का घेतला?

इटलीने या प्रकरणी अधिकृत निवेदन जारी केलेले नाही, परंतु हा निर्णय इटलीतील नुकत्याच झालेल्या निवडणुकीशी जोडला जात आहे. यात मेलोनी यांच्या पक्षाचा दारुण पराभव झाला. या पराभवामागे इराण युद्ध हे एक कारण असल्याचे सांगितले जात आहे. जनमत चाचणीच्या संदर्भात घेण्यात आलेल्या अनेक सर्वेक्षणांमधून मेलोनी यांच्या ट्रम्प यांच्यासोबतच्या मैत्रीमुळे बहुतेक इटालियन नागरिक नाराज आहेत. इराण युद्धामुळे आर्थिक अडचणी येतील अशी भीती त्यांना वाटते. इटलीमध्ये पुढील वर्षी सार्वत्रिक निवडणुका होणार असून त्यात मेलोनी पंतप्रधानपदाच्या दुसऱ्या कार्यकाळासाठी निवडणूक लढवणार आहेत.
 

English
हिंदी सारांश
Web Title : Italy Rejects US Fighter Jet Request Amid Iran War Concerns

Web Summary : Italy denied US fighter jets landing rights amid Iran war fears, a blow to Trump's ally Meloni. Public disapproval and upcoming elections influenced the decision.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पItalyइटलीIranइराणUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉर