शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

गाझा पट्टीत इस्रायलचे हल्ले, सहा जण ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 06:14 IST

गाझा पट्टीतून रॉकेटने हल्ला केला गेल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी रविवारी ‘प्रचंड हल्ल्यांचा’ निर्धार व्यक्त केल्यावर व्यापक हिंसाचाराची भीती व्यक्त केली गेली आहे.

गाझा सिटी (पॅलेस्टिनी प्रांत) - गाझा पट्टीतून रॉकेटने हल्ला केला गेल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी रविवारी ‘प्रचंड हल्ल्यांचा’ निर्धार व्यक्त केल्यावर व्यापक हिंसाचाराची भीती व्यक्त केली गेली आहे. इस्रायलने केलेल्या हल्ल्यात किमान दोन अतिरेक्यांसह सहा पॅलेस्टिनी ठार झाल्याचे गाझातील अधिकाऱ्यांनी म्हटले. अतिरेक्यांनी इस्रायलवर शेकडो रॉकेटस्ने हल्ला केल्यावर इस्रायल आणि पॅलेस्टिनी यांच्यात शनिवारी नव्याने संघर्ष सुरू झाला. हल्ल्यात गरोदर महिला व तिचे बाळ ठार झाल्याचा दावा इस्रायलने फेटाळून हमासने केलेल्या गोळीबारात ते मृत्यू झाल्याचा ठपका ठेवला आहे. गाझा सीमेजवळील अ‍ॅशकेलोन शहराजवळ शनिवारी रात्री झालेल्या रॉकेटच्या हल्ल्यात ५८ वर्षांचा इस्रायली पुरुष मरण पावला, असे इस्रायलच्या पोलिसांनी सांगितले. नेतान्याहू यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या सुरुवातीलाच म्हटले की, मी रविवारी सकाळी गाझा पट्टीतील दहशतवादी घटकांवर जोरदार हल्ले सतत सुरूच ठेवा अशा सूचना लष्कराला केल्या आहेत.’ नेतान्याहू म्हणाले की, मी रणगाडे, तोफा आणि पायदळांना गाझाजवळ आधीच तैनात असलेल्या तुकड्यांसोबत तैनात करण्याचे आदेश दिले आहेत.अवघ्या महिनाभरापूर्वी झालेल्या व अत्यंत नाजूक अशा शस्त्रसंधीत आणखी सवलतींची मागणी इस्लामिस्ट चळवळ हमासने केल्यापासूनच संघर्षाचा भडका उडाला. शनिवारपासून हमास आणि इस्लामिक जिहादने सीमेपलीकडून केलेल्या ४५० रॉकेटस् आणि तोफांच्या माऱ्यांना आम्ही हल्ल्यांनी उत्तर दिले.

टॅग्स :Israelइस्रायल