शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेत भारतीयाचा ८० लाख डॉलर्सचा रोबोकॉल घोटाळा, गुन्हा केला कबूल; १४ मे रोजी शिक्षा सुनावण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2021 07:11 IST

न्यायालयाच्या कागदपत्रांनुसार, ३९ वर्षीय शहजाद खान पठाण हा गुजरातच्या अहमदाबादमध्ये एका कॉल सेंटर चालवित होता. तेथून अमेरिकेतील नागरिकांना रोबोकॉल करण्यात येत होते.

वॉशिंग्टन : ८० लाख डॉलर्सच्या रोबोकॉल घोटाळ्याचा कट रचल्याची तसेच ओळख बदलून लोकांकडून पैसे उकळल्याची एका भारतीय नागरिकाने कबुली दिली आहे, असे अमेरिकेच्या न्याय विभागाने म्हटले आहे. या घोटाळ्यात अमेरिकेच्या हजारो लोकांची फसवणूक झाली होती व यात मोठ्या प्रमाणावर ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता.न्यायालयाच्या कागदपत्रांनुसार, ३९ वर्षीय शहजाद खान पठाण हा गुजरातच्या अहमदाबादमध्ये एका कॉल सेंटर चालवित होता. तेथून अमेरिकेतील नागरिकांना रोबोकॉल करण्यात येत होते. या कॉलमार्फत पठाण व त्याचे साथीदार लोकांमधून मोठी रक्कम उकळत होते. लोकांना विविध योजनांच्या जाळ्यात फसवून पैसे पाठविण्यासाठी राजी करण्यात येत होते. अनेकदा तर ते एफबीआय किंवा अन्य सरकारी संस्थांच्या अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवून पैसे देण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणत होते. लोकांकडून येणारी रक्कम गोळा करण्यासाठी अमेरिकेच्या अनेक राज्यांत पठाणचे लोक काम करीत होते. अशा प्रकारे त्याने अमेरिकेत ५,००० पेक्षा जास्त लोकांची ८० लाख डॉलर्सची फसवणूक केली. त्याला १४ मे रोजी शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता आहे. त्याला २० वर्षांपेक्षा अधिक कालावधीच्या कैदेची शिक्षा सुनावण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :AmericaअमेरिकाCourtन्यायालयUSअमेरिकाUnited Statesअमेरिका