शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे भारत पाकिस्तानशी चर्चेस तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2016 18:53 IST

शस्त्रसाठा न करण्याच्या मुद्दा आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तान भारताशी चर्चा करण्यास तयार झाला आहे.

ऑनलाइन लोकमत

इस्लामाबाद, दि. ७- पाकिस्ताननं प्रमाणापेक्षा जास्त शस्त्रसाठा केला आहे. मात्र आणखी शस्त्रसाठा न करण्याच्या मुद्दा आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तान भारताशी चर्चा करण्यास तयार झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनी भारत आणि पाकिस्ताननं अणुशक्ती कमी करण्यावर भर दिला पाहिजे. त्याचबरोबर दोन्ही लष्कराला सैन्याचा सिद्धांत विकसित करण्याची गरज असल्याचंही प्रतिपादन केलं आहे.  पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालय प्रवक्त्यानंही आम्ही पाकिस्तान आणि भारतात शांतता नांदावी यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामांच्या सूचनेवर विचार केला आहे. दोन्ही देशांचे सिद्धांत विकसित करणे गरजेचं आहे, जेणेकरून दोन्ही देश स्वतःच्या मार्गापासून भरकटणार नाहीत. पाकिस्तान शस्त्रास्त्रं कमी करण्यावर भारतासोबत चर्चा करण्यास तयार असल्याचंही यावेळी पाकचे परराष्ट्र प्रवक्ते नफीस जकारियांनी सांगितलं आहे. पाकिस्तानची अणुशक्ती ही आत्मसंरक्षणासाठी असल्याचंही यावेळी जकारियांनी सांगितलं आहे. आमच्या समोर दोन आव्हानं आहेत. अणुशक्ती बाळगणारे अमेरिका आणि रुस हे दोन मोठे देश जोपर्यंत नेतृत्व करण्यास तयार होत नाहीत तोपर्यंत अणुशक्तीमध्ये कमी होणं मुश्कील असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामांनी सांगितलं आहे. ओबामांनी दोन दिवस चाललेल्या वॉशिंग्टनमधल्या सुरक्षा शिखर संमेलनात प्रतिपादन केलं होतं.